You are currently viewing काव्यपुष्प-५५ वे

काव्यपुष्प-५५ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वि. देशपांडे लिखित श्री गोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*

*काव्यपुष्प-५५ वे*
————————- ——— —–
आईसमवेत श्रीमहाराजांनी केला । महिनाभराचा मुक्काम काशीला । घेउनी जाती रोज आईला। गंगा स्नानासाठी ।।१।।
भिकाऱ्यांना दान देणे । भक्तजनांना सहस्त्र- भोजने । संन्यासीना देती भोजने । नित्यक्रम असे असा हा ।।२ ।।

होई चर्चा, वाद- विवाद होती ।श्री महाराजांकडे विद्वान, पंडित येती । जन हे सारे प्रसन्न होती । लीन, मधुर भाषा ऐकुनी महाराजांची ।।३ ।।

आत्मानंदस्वामी शिष्या समवेत आले । परिचित बाबूभट ही आले । त्यांनी पाहिले । श्री महाराज होते आईच्या सेवेत ।। ४।।

हे दृश्य पाहुनी । आले अश्रू स्वामींच्या लोचनी । अनुकूल भाव प्रकटी मनी । पाहता महाराजांची मातृभक्ती ।।५ ।।

स्वामींनी ईच्छा व्यक्त केली मनीची । सांगावी महती रामनामाची । सांगती महाराज महती नामाची । आत्मानंद स्वामींना ।। ६ ।।
***
क्रमशः करी लेखन कवी अरुणदास
—————————————-
श्री गोंदवलेकर महाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-५५ वे
कवी- अरुणदास- अरुण वि.देशपांडे-पुणे.
—————————————

*संवाद मीडिया*

*Once in a lifetime offer*
*डिसेंबर धमाका*

सर्वोत्तम संधी..सर्वोत्तम कार्स करिता..
*अशी संधी पुन्हा नाही*
किँमत वाढण्या पूर्वी खरेदी करा.

सर्व ऑफर केवळ २५ डिसेंबर पर्यंतच

५ स्टार ग्लोबल एन कॅप रेटिंग युक्त
टियागो आणि टिगोर सी. एन.जी. वर
*आर. टी. ओ.टॅक्स पुर्ण पणे मोफत*

अलट्रोझ पेट्रोल आणि डिझेल वर
*इन्शुरन्स फ्री*

अलट्रोझ सी. एन. जी. वर
*अक्सेसरिज पॅक फ्री*

एक्सिस्टिंग जनरेशन नेक्सोंन वर
*₹.८००००/- पर्यन्त चे फायदे*

या व्यतिरिक्त फायनान्स आणि जुनी कार एक्सचेंज केल्यास
*₹.३५००० पर्यन्त चा अतिरिक्त डिस्काउंट*

अन लिमिटेड किलोमीटर वॉरंटी देखील उपलब्ध

१००% ऑन रोड फायनान्स, एक्सचेंज, डेमो आणि टेस्ट ड्राईव्ह करिता आजच भेट द्या अथवा कॉल करा

*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

नोट:- दि.२० डिसेंबर पर्यंत
*मिड नाईट कार्निवल* अंतर्गत
खास आपल्या सोयी करिता सर्व ठिकाणचे शो रूम रात्री उशिरा पर्यंत सुरू राहतील.

*Advt Web link👇*
https://sanwadmedia.com/119371/
*———————————————-*
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा