You are currently viewing शासनाच्या सकारात्मक निर्णयानंतर सुद्धा सातार्डा तपासणी नाका बंदच…

शासनाच्या सकारात्मक निर्णयानंतर सुद्धा सातार्डा तपासणी नाका बंदच…

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

आज सातार्डा गेटवर भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी मंडल अध्यक्ष महेश धुरी व युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब शेखर गावकर यांच्या नेतृत्वाखाली सातार्डा , आरोंदा दशक्रोशीतील युवकांनी सातार्डा पोलीस गेटवर जाऊन जाब विचारण्यात आली सर्व गेट उघडी असताना हि गेट बंद का असा खडा सवाल विचारण्यात आला आज सर्व तालुकयातील युवक लॉकडाऊन काळात बेकार झाले आहेत या वेळी तालुका मंडळ अध्यक्ष महेश धुरी व जावेद खतीब यांनी जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांच्याशी फोन वर चर्चा केली व तेली साहेबानी या वर आपण कलेक्टर मॅडम शी आपण चर्चा केली कलेक्टर मॅडम ने आजच परिपत्रक काढून गेट खुली करण्यात येईल असा शब्द दिला
यावेळी भारतीय जनता पक्ष बांदा मंडल तालुकाध्यक्ष श्री. महेश धुरी, भारतीय जनता पक्ष युवक जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतिप, भारतीय जनता पक्ष बांदा मंडल उपतालुकाध्यष श्री. ज्ञानदीप राऊळ, भाजप बांदा मंडल युवक सचिव अजित कवठणकर, भाजप बांदा मंडल युवक कार्यकारिणी सदस्य प्रितेश आरोंदेकर, किनळे उपसरपंच श्री. वैभव सोपटे, सामाजिक कार्यकर्ते श्री अरुण केरकर, सागर प्रभू, राजन कवठणकर, शेखर केरकर आणि सातार्डा पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा