You are currently viewing स्मृति भाग ३

स्मृति भाग ३

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

*स्मृति भाग ३*

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आजपासून आपण माझ्या माहितीतल्या स्मृतिंची माहिती पाहू.

१)अत्रिमहर्षि संहिता —
एकपासून तीनशे अठ्याण्णव श्लोकांपर्यंत अखंड असलेली व एकच अध्याय असलेली संहिता ही अत्रि ऋषिंनी लिहिलेली स्मृति आहे .
यात धर्मशास्त्रोपदेश , शुद्धिश्लोक , प्रायश्चित्त , दानफल , श्राद्धफल , निंद्य ब्राह्मण , धर्मफल इ. असे वर्णन येते . सर्वात शेवटी
*य इदं धारयिष्यंति धर्मशास्त्रमतंद्रिता ।*
*इह लोके यशः प्राप्य ते यास्यंति त्रिविष्टपम्।।*

*विद्यार्थि लभते विद्यां धनकामी धनानि च।*
*आयुष्कामस्तथैवायुः श्रीकामी महती श्रियम् ॥*
हे श्लोक येतात .
म्हणजे जो पुरुष आळस त्यागून ह्या धर्मशास्त्रास जाणतो तो या लोकात यशस्वी बनून स्वर्गसुखाचा धारणकर्ता होतो .
हे शास्त्र वाचण्याने विद्यार्थ्यास विद्या , धन इच्छितास धन , दीर्घायु इच्छितास दीर्घायु व लक्ष्मीची इच्छा करणारास लक्ष्मीची प्राप्ती होते .
वाचाल ना एकदा तरी ? अवश्य वाचा . यात धन व लक्ष्मी हे दोन शब्द आले आहेत . आमच्या नजरेत ते दोन्ही एकच !! पण धन व लक्ष्मी या दोहोंचाही अर्थ वेगळा आहे बरं !! पण याचा अभ्यास मी आपल्यावर सोडतो . आपण थोडीतरी उत्कण्ठा ठेवून याचा अर्थ पहाण्याचे कष्ट घ्यावे , ही आपणास विनंती करतो .

२) विष्णुप्रोक्त धर्मशास्त्र—
यात एकूण एकशे चौदा श्लोक येतात . कृतयुगाचे समाप्तीनंतर सनातन धर्म लुप्त झाला . मुनिंनी प्रत्यक्ष विष्णूस त्रेतायुगाचे आरंभास धर्मसंग्रहा विषयी प्रश्न विचारले व त्याचे उत्तर म्हणजे ही स्मृति आहे .
यात विष्णुभगवानद्वारा निर्धारित धर्मशास्त्र येते . वर्णाश्रम धर्म व राज धर्माचे विवेचन येते. सर्वात शेवटी
*यदत्राविदितं किंचित्तदन्येभ्यो गमिष्यथ ।* हे वाक्य येते . म्हणजे जे तुम्ही इथे जाणले नाही ते अन्य इतर ग्रंथांचे अनुशीलन म्हणजे अभ्यासाने जाणू शकाल . ही विनम्रता जर माझी देवताच दाखवत असेल तर माझा धर्म किती श्रेष्ठ असावा !! आम्हाला अभिमान नको ? हवाच आणि बाळगलाच पाहिजे .
आज इथे थांबतो . उर्वरीत भाग उद्या पाहुच .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =