You are currently viewing प्रसाद अरविंदेकर यांची AKFI या संस्थेवर व्हाईस प्रेसिडेंट पदी नियुक्ती

प्रसाद अरविंदेकर यांची AKFI या संस्थेवर व्हाईस प्रेसिडेंट पदी नियुक्ती

प्रसाद अरविंदेकर यांची AKFI या संस्थेवर व्हाईस प्रेसिडेंट पदी नियुक्ती

सावंतवाडी

प्रसाद अरविंदेकर यांची अमेचेर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया ए के एफ आय (AKFI) या संस्थेवर व्हाईस प्रेसिडेंट पदी नियुक्ती काल दिनांक 10/12/23 रोजी  ॲमेच्युर (amecture) कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया सन 2023 ते 27 या कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया न्यू दिल्ली येथे कन्स्तिशन क्लब मध्ये पार पडली.  त्यामध्ये 28 राज्य व 8  केंद्रशासित राज्याची प्रतिनिधी सहभागी झाले होते.  निवडणूक प्रक्रिया तेलंगणा आंध्राचे रिटायर्ड जस्टीस डीएसआर वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यामध्ये महाराष्ट्रातून श्री प्रसाद अरविंदेकर यांची AKFI या संस्थेवर
व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली.  तशी घोषणा जस्टीस डी एस आर वर्मा यांनी जाहीर केली.  निवड होतात अमिक्चर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया AKFI चेअरमन आनंद चव्हाण,  अध्यक्ष राजेंद्र ठाकूर,  एक के एफ आय चे सेक्रेटरी उशी रेड्डी,  दिल्ली चे राधेश्याम सैनी व वर्ल्डकबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष ढोरजी लांबा,  नेपाळचे सेक्रेटरी भक्ता संजू यांनी अभिनंदन केले.

संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा