You are currently viewing स्मृति भाग २

स्मृति भाग २

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग २*

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आज आपण फक्त स्मतींची नावेच पहाणार आहोत . आज संपूर्ण भारतवर्षात अदमासे ह्या छत्तीस स्मृती असू शकतात . त्यातील प्रथम एकवीस स्मृती सहज उपलब्ध आहेत .
*स्मृतींची नावे*
१)अत्रि संहिता , २)विष्णु प्रोक्त धर्म , ३)हारित स्मृति , ४)औशनस स्मृति , ५)आङ्गिरस स्मृति , ६)संवर्त स्मृति , ७)लघु यम स्मृति , ८)आपस्तम्ब स्मृति , ९)बृहस्पति स्मृति , १०)कात्यायन स्मृति , ११)पराशर स्मृति , १२)व्यास स्मृति , १३)शंख स्मृति , १४)लिखित स्मृति , १५)दक्ष स्मृति ,१६)गौतम स्मृति , १७)शातातप स्मृति , १८)बुध स्मृति , १९)नारद स्मृति , २०)याज्ञवल्क्य स्मृति , २१)मनुस्मृति , २२)वाधूल स्मृति , २३)देवल स्मृति , २४)बृहत् पाराशर स्मृति , २५)शौनक स्मृति , २६)जाबालि स्मृति , २७)गोभिल स्मृति , २८)बोधायन स्मृति , २९)विश्वामित्र स्मृति ,३०)अग्नि स्मृति , ३१)स्मृति रत्नावली , ३२)स्मृति मञ्जिरी , ३३)स्मृतिसार , ३४)अंगिरा स्मृति , ३५)स्मृति समुच्यय आणि ३६)शाकल स्मृति . ह्या नावांच्या स्मति भारतात कुठे ना कुठे उपलब्ध होवू शकता .
यातील १)मनु , २)दक्ष , ३)नारद , ४)याज्ञवल्क्य , ५)व्यास , ६)विष्णु , ही नावे आज सर्वसाधारण मनुष्यास माहीत आहेत .
या सर्व नावात मनु , व्यास , जाबालि , विश्वामित्र हे जन्मजात ब्राह्मण नाहीत . हे सर्वांनीच लक्षात घेण्यासारखे आहे . जसे राम व कृष्ण हे क्षत्रिय आहेत . पण आज टक्केवारीत जास्त केवल ब्राह्मणांमुळे व अराजकारणी समाज घटकांमुळेच यांची नावे गौरवाने घेतली जातात , याचा मला आनंद आहे .
यात मी ऐकलेली एक कथा आपणांस सांगतो . शंख व लिखित हे दोन्ही भाऊ . एकदा लिखित आपल्या भावास शंखास त्याचे उपवनातील आश्रमात भेटायला गेला . तिथे सुंदर आंबे पाहून त्याला आंबा तोडण्याचा मोह झाला . त्याने आंबा तोडला व खाल्ला . पण शंखास न विचारता तोडण्याचा त्याला पश्चात्ताप झाला व त्याने पश्चात्ताप दग्ध होवून ज्या हाताने आंबा तोडला तो हातच कापून घेतला शिक्षा म्हणून !! अशा चारित्र्यवंत ऋषिंनी लिहिल्या आहेत या स्मृति . कृपया त्यांचेवर शिंतोडे उडवण्याचे पाप भारतीयाने करु नये , ही विनंती . उर्वरित भाग उद्या पाहूच. 🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

*संवाद मिडिया*

 

*”शिवतेज” रो बंगलो भव्य प्रकल्प..🏘️🏘️*

 

*Advt Link👇*

————————————————-

*🏮दिवाळीच्या मुहुर्तावर🏮 🛣️ सावंतवाडी शहरात_ 🏘️ *अजिंक्य कन्स्ट्रक्शन* 🏘️ यांच्या 💫 *”शिवतेज”* 💫 *रो बंगलोच्या भव्य प्रकल्पात* आजच आपल्या बंगल्याचे स्वप्न साकार करा..😇

 

🏘️🏘️ *शिवतेज* 🏘️🏘️

 

👉 *रेरा क्रमांक – P52900053094*

 

👉 शिल्पग्राम पासून फक्त 400 मीटर अंतरावर चऱ्हाठे ग्रामपंचायत हद्दीत..😇

 

👉 रो बंगलो चा भव्य प्रकल्प🏘️

 

👉 डांबरी रस्ते🛣️

 

👉 आकर्षक इलेव्हेशन

 

👉 निसर्गरम्य परिसर🏡

 

👉 प्रत्येक बंगल्याच्या मागे व पुढच्या बाजूला मोकळी जागा 🏕️

 

👉 आजच बुक करा.. 📝

 

*👉संपर्क करा..!!📱*

 

*बिल्डर्स श्री. संजय सावंत*

9422381608 / 7276300298 / 8411066704

 

🎴पत्ता : अजिंक्य, श्रमविहार कॉलनी, जेलमागे, सावंतवाडी

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा