You are currently viewing कै.आबा शिरसाट मित्र मंडळ, बांदा यांच्याकडून सदस्य प्रशांत बांदेकर यांचा वाढदिवस कर्णबधिर व मतिमंद मुलांसमवेत साजरा, मुलांना भेटवस्तूचे वितरण.

कै.आबा शिरसाट मित्र मंडळ, बांदा यांच्याकडून सदस्य प्रशांत बांदेकर यांचा वाढदिवस कर्णबधिर व मतिमंद मुलांसमवेत साजरा, मुलांना भेटवस्तूचे वितरण.

कै.आबा शिरसाट मित्र मंडळ, बांदा यांच्याकडून सदस्य प्रशांत बांदेकर यांचा वाढदिवस कर्णबधिर व मतिमंद मुलांसमवेत साजरा, मुलांना भेटवस्तूचे वितरण.

बांदा

बांदा येथील कै.आबा शिरसाट मित्र मंडळ ग्रुपकडून सामाजिक बांधिलकी जपत बांदा ग्रामपंचायत सदस्य श्री प्रशांत बांदेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आरोस दांडेली येथील माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय, आरोस- दांडेली या शाळेस भेट देत तेथील मुलांसमवेत वाढदिवस साजरा केला. यावेळी श्री प्रशांत बांदेकर यांचे कडून शाळेतील मुलांना खाऊचे तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप केले गेले.
यावेळी कर्णबधीर व मतिमंद मुलांसमवेत केक कापत आनंद साजरा केला व यावेळी मुलांकडून देखील त्यांना शुभेच्छा पत्र देण्यात आले. यावेळी आबा शिरसाठ मित्र मंडळाचे श्री बाळू सावंत, गुरु कल्याणकर, सुनील सावंत, दत्ता कल्याणकर, अवि सातोस्कर,गोपाळ दळवी,गौरव सातोस्कर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − 4 =