You are currently viewing सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांना पुत्रशोक..

सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांना पुत्रशोक..

कुडाळ

सिंधुदुर्ग शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा मुलगा कु. देवेंद्र संजय पडते (वय२८) याचे काल रात्री गोवा मनिपाल हाँस्पीटलमध्ये दुखद निधन झाले. त्याच्या मेंदूत दोन दिवसांपुर्वी रक्तस्त्राव झाल्याने त्याला गोवा मनीपाल हाँस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, काल रात्री उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालावली.

देवेंद्रच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याची अंत यात्रा आज ठीक दुपारी १२.३० वाजता कुडाळ बाझारपेठ येतील निवासस्थानातून निघेल.

देवेंद्रच्या पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + six =