You are currently viewing उद्या दि.२ डिसेंबर रोजी आडेली श्रीदेव सोमेश्वराचा वार्षिक जत्रौत्सव
  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

उद्या दि.२ डिसेंबर रोजी आडेली श्रीदेव सोमेश्वराचा वार्षिक जत्रौत्सव

वेंगुर्ला :

 

आडेली येथील श्रीदेव सोमेश्वराचा वार्षिक जत्रौत्सव शनिवार दि.२ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त रात्रौ पालखी व त्यानंतर कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे (कै.सुधीर कलिगण) नाटक होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा