You are currently viewing अंगाई गीत

अंगाई गीत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम अंगाई गीत*

 

*अंगाई गीत*

 

लाडक्या बाळा कर रे गाई

निजविते तुजं मायेने आई ॥ धृ ॥

 

काऊ झोपला झोपली चिऊ

गाय कपिला खाऊनी खाऊ

पाळणा तुझा झुलवत जाई

निजविते तुजं मायेने आई ॥१ ॥

 

चांदण्यांचे दिवे लावुनी

चंद्र झोपला एकटा गगनी

मेघांची चादर ओढुनी घेई

निजविते तुजं मायेने आई ॥ २ ॥

 

नको असा तू हट्टाने वागू

रात्री समयी नकोस जागू

झोपेची पहा सर्वांना घाई

निजविते तुजं मायेने आई ॥३ ॥

 

शिणले डोळे माझे जागुनी

का न मिटती तुझी पापणी

झोप तुला न चं मागुनी येई

निजविते तुजं मायेने आई ॥ ४ ॥

 

*✒️© सौ. आदिती मसुरकर*

*कुडाळ सिंधुदुर्ग*

 

 

*संवाद मिडिया*

 

*💥ऑफर.. ऑफर…💥 दसऱ्यानिम्मित प्रभू कृषि सेवा केंद्र कुडाळकडून भव्य ऑफर..💥*

 

*Advt Link👇*

————————————————–

💥 *ऑफर…🥳 ऑफर…🥳 ऑफर…💥*

 

🍃 *!! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🍃*

 

💥 *प्रभू कृषि सेवा केंद्र, कुडाळकडून दसऱ्यानिम्मित भव्य ऑफर.. 😇💥*

 

▪️बॅटरी स्टार्ट ग्रास कटर

 

▪️चैन स्वा

 

▪️बॅटरी पंप

 

▪️वॉटर पंप

 

▪️पॉवर स्प्रेअर्स

 

👉 खरेदी वर 50% पर्यंत सूट💥

 

👉 आजच भेट द्या…🚶‍♂️

 

👉 *टीप : शासकीय अनुदानास सदर स्कीम लागू होणार नाही. नियम आणि अटी लागू*

 

🎴 *मे. प्रभू कृषि सेवा केंद्र, उदयमनगर, भोगटे कंपाऊंड कुडाळ*

 

📱 *संपर्क : 9423304173 / 7263832399*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =