*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम गझल रचना*
*तू नसताना* ( गझल ) अनलज्वाला
कभिन्न काळे नभात भरते तू नसल्यावर
गर्द सावली हळू पसरते तू नसल्यावर
असून सारे रिते वाटते अंगण बागा
सुमन बिचारे उदास झुलते तू नसल्यावर
मुक्या मुक्याने संपून जाती प्रहर दिसाचे
वाऱ्याचीही झुळूक थांबते तू नसल्यावर
सूर्य उगवतो शांतपणाने डुबून जातो
किरण तेजही फिके भासते तू नसल्यावर
सारे काही तसेच असते दिवसा रात्री
सुनी सुनी मग रात्र लांबते तू नसल्यावर
गर्दी असते सभोवताली कुणाकुणाची
एकाकीपण मनास डसते तू नसल्यावर
जरी जाळले चुलीत केवळ तुला जगाने
तुझी थोरवी कळून चुकते तू नसल्यावर
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित
*संवाद मिडिया*
*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*
*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*
*💁🏻♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻♂️*
*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !
*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍
फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*
♦️ *आमची वैशिष्ट्ये*
▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम
▪️8 मजली इमारत
▪️कव्हर टेरेस
▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट
▪️प्रशस्त लॉबी
▪️24 तास पाण्याची सोय
▪️सीसीटीव्ही एरिया
▪️ओपन जीम
▪️अग्निसुरक्षा सिस्टीम
▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग
👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*
👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध
*मग, वाट कसली बघताय ?*
सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝
👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*
▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.
🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*
📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*
9730353333
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*