You are currently viewing निवृत्त शिक्षक  वसंतराव केशवराव गव्हाले यांचे निधन            

निवृत्त शिक्षक  वसंतराव केशवराव गव्हाले यांचे निधन            

सिल्लोड .

जिल्हा परिषद शाळेचे निवृत्त शिक्षक वसंतराव केशवराव गव्हाले (मूळ गाव सिंदाड तालुका पाचोरा) यांचे वयाच्या 82 व्या वर्षी दीर्घ आजाराने सायंकाळी 4 वाजेदरम्यान निधन झाले. कै.वसंतरावांनी कीर्तन सेवेच्या माध्यमातून समाजप्रबोधनातून समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न दीर्घ काळ केला होता. दोन मुले, पत्नी, दोन नातू  असा परिवार असून ते निसर्ग कवी धनंजय गव्हाले,जिल्हा परिषद शिक्षक विलास गव्हाले यांचे वडील होते. त्यांच्यावर सिल्लोड येथेच औरंगाबाद रस्त्यावरील वैकुंठधाम मध्ये अंतिम संस्कार 10 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेदरम्यान करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 3 =