You are currently viewing श्री श्री जगन्नाथ संगीत विद्यालय (कुडाळ) विद्यार्थ्यांचा संगीत कलेतील कोकणचा झेंडा दक्षिण प्रांतात संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा संगीत कलेतील कोकणचा झेंडा दक्षिण प्रांतात

श्री श्री जगन्नाथ संगीत विद्यालय (कुडाळ) विद्यार्थ्यांचा संगीत कलेतील कोकणचा झेंडा दक्षिण प्रांतात संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा संगीत कलेतील कोकणचा झेंडा दक्षिण प्रांतात

*श्री जगन्नाथ संगीत विद्यालय (कुडाळ) विद्यार्थ्यांचा संगीत कलेतील कोकणचा झेंडा दक्षिण प्रांतात*

*उडूपी श्रीकृष्ण मंदिर येथे श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ढोलकी जुगलबंदी सह संगीतमय भजनारंग कार्यक्रम सादर*

उडूपी,कर्नाटक,मणिपाल येथील श्री देव उमा माहेश्वरी मंदिर येथे श्री महेशजी ठाकूर साहेब यांच्या सौजन्याने तसेच उडूपी श्रीकृष्ण मंदिर काल दिनांक 27 नोव्हेंबर रोजी डॉ.श्री दादा परब आणि भजनसम्राट बुवा श्री भालचंद्र केळूसकर संचलित श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार श्री महेश सावंत (कुडाळ-सिंधुदुर्ग) यांनी आपल्या साथीदार आणि 75 पखवाज,4 तबला,3 ढोलकी जुगलबंदी विद्यार्थी वर्गासह तसेच संगीतमय भजनारंग सादर करुन कर्नाटक उडूपी येथील संगीत रसिकांची मने जिंकली व ऊत्तर हिंदुस्थानी संगीताचे सादरीकरण दक्षिण हिंदुस्थान मध्ये करुन संगीत कलेतील कोकणचा झेंडा दक्षिण प्रांतात लावला याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे यामध्ये पखवाज अलंकार यांच्या नेतृत्वात संगीत अलंकार गायक श्री प्रफुल्ल रेवंडकर, युवा गायक व हार्मोनियम वादक श्री अमित उमळकर,तसेंच विद्यालयाचे पखवाज विशारद श्री दत्तप्रसाद खडपकर,श्री सचिन कातवणकर,कु.ओमकार वेंगुर्लेकर व तबला वादक श्री अतुल उमळकर, कु.साईश उमळकर, कु.सुरज पालव, कु.शुभम पिंगुळकर तसेच 75 पखवाज वादक विदयार्थी कलाकार यांनी सहभाग घेतला, तसेच निवेदन श्री अक्षय सातार्डेकर यांनी आपल्या खास हिंदी बोलीत व हटके शैलीत केले साऊंड व्यवस्था आर.पी.साऊंड कु.ओमकार वेंगुर्लेकर यांनी उत्तम दिली, छायाचित्रण श्री प्रमोद कळंगुटकर यांनी केले,तसेच आदरणीय श्री नाथा मडवळ माजी सरपंच म्हापण,श्री सुशांत बांदेकर,श्री उमेश मेस्ता, श्री कुमार मेस्ता तसेच सर्व पालक वर्ग आणि सर्व विद्यार्थी मित्र परिवार यांचे बहुमोल सहकार्य लाभले त्याबद्दल श्री महेश विठ्ठल सावंत यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले आहे.

आकाश फिश मिल,खवणे तसेच उमा महेश्वरी मंदिर ट्रस्ट आणि रागतरंगा संस्था, शिरूरू,उडूपी यांजकडून सर्व कलाकारांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

आकाश फिश मिल,खवणे तसेच उमा महेश्वरी मंदिर ट्रस्ट आणि रागतरंगा संस्था, शिरूरू,उडूपी यांजकडून सर्व कलाकारांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले

संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा