You are currently viewing आत्महत्या—५

आत्महत्या—५

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*आत्महत्या—५*

 

तसं पाहू गेलं तर आत्महत्या बरेच प्रकारचे लोक करतात . केवळ शेतकरी वा केवळ बलात्कारीत महिला करते असे नाही !!!!!! भारतात सर्व थरातल्या लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत . आपल्यातून एक मानव अशा रितीने कमी झाला याची खंत प्रत्येकाला असणं साहजिकच आहे !! ज्याला नसते ते जनावरंच ना !!! ( चार पायाच्यांना असते बरं का !! )

मग खंत सर्वसामान्यांना असते . नसते ती फक्त सरकारला ! न्यायालयाला ! वा ज्यांना राजकारण करायचे आहे , पण उपाय करायचा वा शोधायचा नाही त्यांना !! सरकार प्लास्टिक वापरावर बंदी व दंड आणते , विमल खावून पिचकारी मारणारांवर दंड वा विकणारांवर दंड !!!!! पण प्लास्टिक वा विमलचा कारखाना सुरु !!! ज्याला दुसर्‍या देशात आपला शत्रू कुठे लपला आहे ? हे सापडवून त्याला ठार मारता येते , त्याला ह्या फॅक्टरीज लक्षात येत नाही व सुप्रीम कोर्ट प्रश्न विचारणार नाही !!!!!!!😂😂 आपल्या देशाचे रक्षण करणारांवर जर दगडफेक होते , ती का ? व उपाय का करत नाही त्यांना यमसदनी पाठवण्याचा ?? हे कोर्ट विचारणार नाही !! पण कुणी केव्हा लग्न करावं ? अंतर्जातीय व आंतर्धर्मीय केलेले चालेल !! असले भंगार आणि गबाळे नियम करण्यात व त्याचे मोबदल्यात लठ्ठ पगार व संरक्षण मिळवणार !! त्या देशात अत्याचार फोफावणार नाही ? निर्भयाची केस किती वर्ष चालते ?? लांछन आहे कोर्टाला !!!!! त्या देशात आत्महत्या नाही तर काय होणार ??? नेते नेभळट व बिनडोक आणि कोर्ट अज्ञानींचे !!! पुन्हा अशा काही महत्वाच्या पदांवरही आरक्षित ५०% वाली बुद्धी बसली तर ह्या धरेचा स्वर्ग होईल का नरक ??

पुन्हा स्त्रिया सगळ्या नोकरीवर आणि पुरुष बेरोजगार सांडासारखा गल्लोगल्ली फिरेल !! काय करावे ह्या विवंचनेत !! करुन काय करेल व लज्जित कुमारी काय करेल ?? कठीण आहे सगळं !!! नीति फायदावादींचे हाती आणि कायदा बिनडोकांचे हाती !!! कसाबवर झालेला खर्च काय आमदारनिधीतून जातो का ? सामान्यांचा खिसा खाली होतो तेव्हा सरकार चालते ना !! पण मेलेल्या मनाची माणसे जर सर्वोच्च पदावर असतील तर ज्यांना भावना आहेत त्यांची मरणूक ठरलेलीच आहे ?? वीसवीस वर्ष केसेस पेंडिंग पडून वा चालू असतील तर लोक काय कमावून वकीलाला पुरणपोळी खावू घालतील का इतके दिवस ??? आत्महत्याच ?? कुठूनच सहारा नाही तर काय करेल ?

एखाद्या पुरुषाने ( स्त्री वा माणसाने ) आत्महत्या केली , विद्यार्थी वा विद्यार्थीनीने केली , तर का ? असा प्रश्न पडून पुन्हा तशी पावले कुणी उचलणार नाही , याचं प्रबोधन हे पाच वर्ष चरुन पुन्हा जनतेजवळ निलाजरेपणाने मतांची भीक मागणारे नेते करत आहेत का ? अहो प्रत्येकाला डिगरीची आवश्यकता आहे पण नेत्यांना नाही !!!!! ज्यावेळेस टीव्ही आले , त्यावेळेस अँटिनाला अर्जेंटिना म्हणणारं व्यक्तिमत्व केंद्रात खासदार असून पदभार सांभाळत होतं !!!! यापेक्षा ह्या देशाचे दुर्दैव कोणतं ??

एकंदरीत इथले न्याय , नीति व सरकार जबाबदार आहेच , पण अजूनही काही पैलू पाहू पुढील निवेदनात .

इत्यलम् ।

🙏🙏 🙏🙏

©लेखनधर्म—कविवर्य वैद्य भूपाल त्र्यंबक देशमुख .

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

 

 

 

*संवाद मिडिया*

 

*💥ऑफर.. ऑफर…💥 दसऱ्यानिम्मित प्रभू कृषि सेवा केंद्र कुडाळकडून भव्य ऑफर..💥*

 

*Advt Link👇*

————————————————–

💥 *ऑफर…🥳 ऑफर…🥳 ऑफर…💥*

 

🍃 *!! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🍃*

 

💥 *प्रभू कृषि सेवा केंद्र, कुडाळकडून दसऱ्यानिम्मित भव्य ऑफर.. 😇💥*

 

▪️बॅटरी स्टार्ट ग्रास कटर

 

▪️चैन स्वा

 

▪️बॅटरी पंप

 

▪️वॉटर पंप

 

▪️पॉवर स्प्रेअर्स

 

👉 खरेदी वर 50% पर्यंत सूट💥

 

👉 आजच भेट द्या…🚶‍♂️

 

👉 *टीप : शासकीय अनुदानास सदर स्कीम लागू होणार नाही. नियम आणि अटी लागू*

 

🎴 *मे. प्रभू कृषि सेवा केंद्र, उदयमनगर, भोगटे कंपाऊंड कुडाळ*

 

📱 *संपर्क : 9423304173 / 7263832399*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =