You are currently viewing वास्तव…!

वास्तव…!

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री स्वप्नगंधा आंबेतकर, (विरार, मुंबई) लिखित अप्रतिम लेख*

 

*वास्तव…!*

 

आता कुठुन कुठुन यु ट्युबवरुन शोधून काढल्यात. चांगले आहे म्हणा, तेवढाच वेळ पण छान जातो.

 

मोबाईलचे एक बरे आहे, त्याने माणसाला आपले गुलाम बनविले आहे, अठ्ठेचाळीस तासांचा दिवस असता तरी, मोबाईलसाठी वेळ पुरला नसता.

 

इतके काहीतरी चालू असते.

आता पाणी कसे धुवायचे ,आणि साबण कसा स्वच्छ करायचा ,नि

सॅनइटायजर कसे क्लीन करायचे

याचेही व्हिडिओ येतील.

 

आणि एवढ्यावरच हे थांबणार नाही तर,गंगाजल कसे स्वच्छ करायचे हे पण येईल,आणि कोणते पाणी गंगाजल म्हणून विकायचे हे पण येईल.

 

साखर खायची की,गूळ खायचा

साखरेमुळे गंधक पोटात जाते,

अरे मग मोठमोठे कारखाने काढून उत्पादन कां वाढवता?

 

आता एकीकडे माणसांचा जीव घेण्याचा,आणि दुसरीकडे भरपूर जाहिरातबाजी करुन माणसांचा

जीव वाचवण्याचा धंदा जोरात सुरू आहे.एकमेकांच्या डोक्यावर टोपी घालून आपले नाणे वाजवून चालविण्याचा माणसाला जो छंद लागला आहे.एवढे करुनही मृत्यु च्या विळख्यातून कोणीही सुटत नाही.

 

आता युट्युब वर सर्व देवदेवतांना माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी मोबाईल वर जाहिरातीसाठी उतरविले आहे. त्या देवतांनी कधी स्वप्नातही असा विचार केला नसेल.

ज्योतिषी पण भरपूर आहेत,

वास्तूशास्त्रज्ञ ही खूप झालेत

मात्र होमहवन,तोडफोड करुनही

एकही व्यक्ती अजरामर झालेली नाही.आणि कोणालाही सुखी माणसाचा सदरा सापडलेला नाही.कोणाच्याही घरावर नोटांचा वर्षाव झालेला नाही,की,कोणीही

मृगजळाच्या मागे धावायचं थांबत नाही.माणसाने कितीही बढाया मारल्या तरी तो क्षणभरच मोठा होऊ शकतो.

 

विधाता, निसर्ग यांच्यासारखे कायम स्वरुपी त्याचे अस्तित्व नाही,तरी आपल्या मुठीत जेवढे राहते तेवढेच आपल्याला मिळणार आहे, कोणतीही गोष्ट वेळेआधी मिळत नसते,नको त्या वेळी मिळालेल्या‌गोष्टींचा उपयोगही नसतो.

कडक उन्हाळ्यात शाल, स्वेटर, रजई, ब्लॅंकेट, गारठलेल्या थंडीत

आईस्क्रीम, बर्फवृष्टी, कोल्ड्रिंक्स वादळी वातावरणात, धुवांधार पावसात भरजरी वस्त्रे, नि मोकळ्या आभाळासारखी स्वादिष्ट भोजन घेता येते कां?

 

अशा असतात नको त्या‌वेळी मिळालेल्या गोष्टी.

एकंदरीत काय,

वास्तव आणि परिस्थिती प्रमाणेच माणसाला शिकायला,बदलायला पाहिजे.जे समोर दिसते ते सगळेच घ्यायचे नसते,तर आपल्याला काय आणि किती उपयोगी पडते तेवढेच घ्यायचे,आणि साठवायचे.

 

 

🌹🌹 वास्तव ,🌹🌹

🌹काय आणि किती घ्यायचे🌹🌹

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

मुंबई विरार

 

*संवाद मिडिया*

*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*

*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*

*💁🏻‍♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻‍♂️*

*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !

*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍

फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*

♦️ *आमची वैशिष्ट्ये*
▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम
▪️8 मजली इमारत
▪️कव्हर टेरेस
▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट
▪️प्रशस्त लॉबी
▪️24 तास पाण्याची सोय
▪️सीसीटीव्ही एरिया
▪️ओपन जीम
▪️अग्निसुरक्षा सिस्टीम
▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग

👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*

👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध

*मग, वाट कसली बघताय ?*

सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝

👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*

▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.

🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*

📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*
9730353333
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा