मालवण मध्ये शिवसृष्टी….
शिवरायांच्या 45 फुटी पुतळ्याचे 4 डिसेंबर रोजी अनावरण
मालवण
मालवणमालवण मध्ये शिवसृष्टी उभी करायची, श्री.महाराजांचा 45 फुट पुतळा उभा करायचा हे शिवधनुष्य सार्वजनीक बांधकामचे अधिकारी सर्वगौड साहेब यांनी ६० दिवसात २ महीन्यात पूर्ण केले. पालकमंत्री मा.रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेशजी राणे यांनी सांगीतलेले शिवधनुष्य सर्वगौड साहेब पाळले त्याबाबत सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शिवरायांचा पुतळा उभारणी कामात सर्वगोड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेव्ही ने तसेच लोकल कामगारांच्या मदतीने हा शिवरायांचा पुतळा पूर्ण झाला. झाले.या शिवसृष्टी उद्याटन राष्ट्रपतीजी आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी करणार आहेत.४ डिसेंबरला हा भव्य कार्यक्रम किल्ले सिंधुदुर्ग आणि शिवसृष्टी या ठिकाणी होणार आहे
सर्वगोड त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला ही ते फक्त ४ तास उपस्थित राहीले.दिवस रात्र काम करुन शिवसृष्टी उभी राहीली.याचं श्रेय सर्वगौड साहेबांना जाते.आधी लग्न कोंढाण्याचं या उक्ती प्रमाणे या अधिकार्र्याने केलेले काम भुषणावह आहे.फोंडाघाट लोकआवाज तर्फ अजित नाडकर्णी साहेबांचा यथोचित सत्कार करणार आहेत.याचे श्रेय साहेब त्याच्या सर्व टिमला देतात.असा अधीकारी सिंधुदुर्गात काम करतो याचा आम्हाला अभीमान असल्याचे अजित नाडकर्णी यांनी सांगितले.
*संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*