You are currently viewing देवगड विठ्ठलवाडीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

देवगड विठ्ठलवाडीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

देवगड विठ्ठलवाडीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

देवगड

येथील विठ्ठल मित्र मंडळ विठ्ठलवाडी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ७६ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये युवकांसोबतच युवतींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला.
यावेळी टीव्ही सिरीयल कलाकार विद्याधर कार्लेकर, उद्योगपती उत्तम पोकळे, सुनील पारकर, सतीश खानविलकर, सिंधुदुर्ग रक्त मित्र प्रतिष्ठान देवगड सचिव प्रकाश जाधव, जिल्हा सल्लागार उद्धव गोरे, जिल्हा सदस्य विजयकुमार जोशी, अनिल कोरगावकर, अमित पारकर, विपिन कोरगावकर, योगेश पारकर, चारुदत्त पारकर, भाऊ पारकर, सोहम पारकर, जितेश खडपकर, विजय शिरसाट, राहुल शिरसाट, रोहन शिरसाट, मिरज पोकळे, चैताली पोकळे, गौरव खानविलकर, मिहीर खडपकर, रीमा पारकर, इशा पारकर, मंथन शिरसाट, ओजस कोरगावकर, अथर्व कोरगावकर, मकरंद शिरसाट, सोहम बिडये, केदार बिडये, तनिष बिडये, गौरव कावले, यश गिरकर, राकेश पारकर, आदित्य पारकर, अवि खडपकर, आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा