You are currently viewing विश्व सुंदर बनवते ती खरी कविता

विश्व सुंदर बनवते ती खरी कविता

*विश्व सुंदर बनवते ती खरी कविता*

*:-डॉ.अनिल सुलभ यांचे प्रतिपादन*

पटना
येथील १०५ वर्षांच्या जुन्या हिंदी साहित्य संमेलन या संस्थेत गोव्यातील कवींनी सहभाग घेऊन काव्यमैफल गाजवली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल सुलभ होते. विश्व सुंदर बनवते ती खरी कविता असते. तीच खऱ्या अर्थाने मोठी कविता होते, असे प्रतिपादन डॉ. सुलभ यांनी केले. बिहार हिंदी साहित्य संमेलन या संस्थेच्या भव्य सभागृहात झालेल्या कविसंमेलनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कवींनी दर्दभरी कविता सुंदरतेने पेश केल्यास रसिकांच्या काळजाला ती भिडते, असेही ते म्हणाले. हृदये जिंकणारी व कल्याणकारी कविताच खरी कविता असते. त्यामुळेच वाल्मिकी, तुलसीदास, सूरदास, कबीरदास, मीरा, रसखान यांची कविता आजही आळवली जाते, असेही ते म्हणाले.
संस्थेतर्फे आयोजित बहुभाषिक कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, डॉ. राजकुमार नाहर, प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, दीपा मिरिंगकर, अपूर्वा ग्रामोपाध्ये, रजनी रायकर व साहित्यलेणी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चित्रा प्रकाश क्षीरसागर होत्या.
बच्चा ठाकूर मैथिली, ब्रह्मानंद पांड्ये यांनी भोजपुरी, श्यामबिहारी प्रभाकर, ज.प्रकाश पुजारी यांनी मगधी भाषेतील तर डॉ. आर. प्रवेश यांनी अंगिका भाषेतील तर तलत परवीन आणि मोहम्मद यांनी उर्दू गझल पेश केल्या. महेंद्र मयंक, डॉ. महेंद्र मेहता जगेंद्र सिंह, कुमार अनुपम, इंदू उपाध्याय यांनी हिंदी व उर्दू रचना पेश केल्या. शंकर मधुकर, डॉ. गोवर्धन पुरी डॉ. मनोज गोवर्धनपुरीस चित्तरंजन भारती, अर्जुन प्रसाद, पंकज कुमार सिंह, प्रो. सुशीलकुमार झा, डॉ. अमरनाथ प्रसाद, शशिभूषण कुमार, अवध बिहारी सिंह, बाँके बिहारी साव, अमीरनाथ शर्मा, नंदनकुमार मीत, चंद्रशेखर आझाद, एजाज अहमद वसंत गोयल आदी कविगण उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा