You are currently viewing उद्या २५ नोव्हेंबर ला श्री केळबाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव

उद्या २५ नोव्हेंबर ला श्री केळबाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव

कुडाळ :

 

कुडाळ येथील श्री केळबाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव २५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक कार्यक्रमानंतर ओटी भरणे, गाऱ्हाणे सांगणे, नवस बोलणे फेडणे, रात्री

११.३० वाजता केळबाई देवीची फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी मिरवणूक, १२.३० वाजता आजगावकर दशावतार मंडळाचे नाटक व त्यानंतर दहिकाला होणार आहे. भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी केळबाई उत्सव मंडळाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा