You are currently viewing देवळी समाजातील गुणवंते विद्यार्थ्यांचा उद्या गौरव

देवळी समाजातील गुणवंते विद्यार्थ्यांचा उद्या गौरव

*देवळी समाजातील गुणवंते विद्यार्थ्यांचा उद्या गौरव*

कुडाळ

नाईक मराठा मंडळ, मुंबईतर्फे देवळी समाजातील पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांना २५ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात व २६ रोजी कुडाळ तालुक्यातील पणदूर तिठा येथील शिवाजी शिक्षण संस्था येथे सकाळी १० वाजता शैक्षणिक मदत, पदवी- पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जाऊ शिष्यवृत्ती, गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके व निराधार महिलांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच देवळी समाजातील सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन नाईक मराठा मंडळाचे संयुक्त कार्यवाह किरण नाईक यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा