You are currently viewing साटेली भेडशी उपसरपंच पदी सुमन डिंगणेकर यांची बिनविरोध निवड

साटेली भेडशी उपसरपंच पदी सुमन डिंगणेकर यांची बिनविरोध निवड

साटेली भेडशी उपसरपंच पदी सुमन डिंगणेकर यांची बिनविरोध निवड

दोडामार्ग

तालुक्यातील सर्वात मोठया आणि नुकतीच पंचवार्षिक निवडणूक झालेल्या साटेली भेडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुमन डिंगणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत थेट सरपंच म्हणून छाया धर्णे निवडून आल्या आहेत . उपसरपंच पदासाठी शुक्रवारी (ता.24)निवडणूक निर्णय अधिकारी सुजित गायकवाड यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी उपसरपंच पदासाठी सुमन गणपत डिंगणेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुजित
गायकवाड यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.यावेळी नवनिर्वाचित सर्व सदस्य राजन सावंत, गणपत डांगी, इस्माईल चांद, चंद्रकांत मयेकर, विष्णू सुतार यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. सरपंच, उपसरपंच व नवनिर्वाचित सदस्य यांचा साटेली देवस्थान समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष सदानंद धर्णे, पांडुरंग धर्णे, सूर्यकांत धर्णे, पंकज गाड, बाबा मयेकर, गणपत डिंगणेकर, अमित गाड, ईसाक खेडेकर, शामसुंदर धर्णे आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा