बांद्यात उद्या श्री विठोबाची जत्रा
बांदा
बांदा येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिकी एकादशीला गुरुवार २३ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ वाजता काकड आरतीने हा सोहऴा आरंभ होईल. त्यानंतर दर्शनास सुरुवात होईल. सायंकाळी उत्सवमुर्तीचे मंदिरात वाजतगाजत आगमन होईल. सायंकाळी ५ ते ७ दरम्यान श्री विठ्ठल सोहिरा महिला भजन मंडळाची भजनसेवा होईल. ७ वाजता नित्य सायंआरती होईल. रात्री ९ वाजता श्रींचा पालखी सोहळा आरंभ होईल. त्यानंतर आजगांवकर दशावतार मंडळाच्या नाट्यप्रयोग होईल. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल मंदिर बांदा देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
______________________________
*संवाद मीडिया*
*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*
*🏘️ A to Z बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*
*प्रोप्रा – राजू मानकर*
*संपर्क 👇*
*📲 मो.9422435601 | 9225784966 | 9561344739*
*💫चिरा, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विटा, डबर योग्य दरात मिळेल. काँक्रीट हाॅट मिक्सर, रोड रोलर, जे.सी.बी. जॅक, स्पॅन भाड्याने मिळेल*
*💫सेंट्रींग प्लेट मिळतील.*
*🚰बांधकामासाठी लागणारे पाणी कामावर पोच मिळेल.*
*💫🚗 🚚कार व टेम्पो भाड्याने मिळेल*
*🏡आर.सी.सी. व लोड बेअरींग बंगल्यांची कामे करून मिळतील.*
*🏬सना कॉम्प्लेक्स, आचरा रोड, पोस्ट ऑफिस समोर, कणकवली*
*☎️ ऑफिस*
*9604180156 / 7350288777*
*9225784966*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*