You are currently viewing महामार्गावरील तरंदळे फाटा येथील पुलावर अपघात…

महामार्गावरील तरंदळे फाटा येथील पुलावर अपघात…

महामार्गावरील तरंदळे फाटा येथील पुलावर अपघात…

नितेश राणे ताफा थांबवून धावले मदतीला; डॉ. बाळकृष्ण करंबेळकर किरकोळ जखमी…

कणकवली

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तरंदळे फाटा येथील पुलावर कणकवली च्या दिशेने येणाऱ्या वॅगनार कारला आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यात बाळकृष्ण पुरुषोत्तम करंबेळकर (वय – ८० रा. कणकवली मधलीवाडी ) हे किरकोळ जखमी झाले. तर कारचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार नितेश राणे कणकवलीच्या दिशेने येत असताना त्यांना महामार्गावर अपघात झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी गाडी थांबवून अपघातग्रस्त बाळकृष्ण करंबेळकर यांची विचारपूस केली.
अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की वॅगनार कठड्याला धडकली व त्यानंतर कारचे चाक तुटून कठड्याला घासत हायवेच्या मधोमध आडव्या स्थितीत उभी राहिली. या अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. गाडेकर व पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने हे घटनास्थळी दाखल झाले होते. तर पुढील घटनेचा पंचनामा सुरू आहे.

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा