You are currently viewing अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषदेचे ४५ कर्मचारी अधिकारी सोलापूरला

अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषदेचे ४५ कर्मचारी अधिकारी सोलापूरला

अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषदेचे ४५ कर्मचारी अधिकारी सोलापूरला…

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत अधिकारी, कर्मचारी व सरपंच यांच्यासाठी २० ते २३ नोव्हेंबर या कालावधीसाठी जिल्हा सोलापूर येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास दौऱ्याला जिल्हा परिषद भवन सिंधुदुर्गनगरीतून आज प्रारंभ झाला असून अधिकारी कर्मचाऱ्यासह ४५ सदस्य सोलापूर कड़े रवाना झाले आहेत.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत दरवर्षी जिल्ह्यातील सरपंच, जिल्हा परिषद अधिकारी- कर्मचारी यांच्यासाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अकलूज, बार्शी, सोलापूर सिटी असा २०ते २३ नोव्हेंबर या कालावधीसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात विविध ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी, कृषी केंद्रे अशा ठिकाणी भेटी देणार आहेत.
या अभ्यास दौऱ्यात समन्वयक म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर ,सावंतवाडी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, विस्तार अधिकारी पी.आर.फाले, ग्राम विकास अधिकारी नारायण मांजरेकर, आपले सेवा सरकार जिल्हा समन्वयक परेश परब, लेखापाल श्रीमती कविता मेंस्त्री यांच्यासह विविध गावचे सरपंच असे मिळून एकूण ४५ सदस्यांची टीम या दौऱ्यात सहभागी झाली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच हिरवा झेंडा दाखवून जिल्हा परिषद भवन सिंधुदुर्गनगरी येथून दौऱ्याला प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − five =