You are currently viewing डेगवे-तांबोळी रस्त्याची श्रमदानातून साफसफाई…

डेगवे-तांबोळी रस्त्याची श्रमदानातून साफसफाई…

डेगवे-तांबोळी रस्त्याची श्रमदानातून साफसफाई…

बांदा

डेगवे-तांबोळी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी श्रमदानातून साफसफाई करण्यात आल्याने या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास होत होता.
समोरच्या वाहनाला बाजू देताना काटेरी वनस्पतींचा छोट्या वाहन चालकांना खूपच त्रास होत होता. तांबुळीचे माजी सरपंच अभिलाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली घनश्याम सावंत, भास्कर सावंत, मित्तल देसाई, तेजस सावंत, मुन्ना गावडे, बापू तांबुळकर, सिताराम सावंत, बाळकृष्ण सावंत, रवींद्र देसाई, भाई देसाई, डेगवेचे ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई, आबाजी सावंत यांनी सहभाग घेत रस्त्याची श्रमदानातून साफसफाई केली. यामुळे वाहनचालक तसेच स्थानिकातून समाधान व्यक्त होत आहे.

संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा