You are currently viewing लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या मोबाईल व्हॅनचा सावंतवाडीत शुभारंभ

लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या मोबाईल व्हॅनचा सावंतवाडीत शुभारंभ

लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या मोबाईल व्हॅनचा सावंतवाडीत शुभारंभ

सावंतवाडी

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या विविध योजनांची माहीती मोबाईल व्हॅनद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सोमवारी सावंतवाडीत झाला. जिल्ह्यात लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या 17 शाखा आहेत. या शाखा असलेल्या गावातील परीसरात व अन्य गावात ही मोबाईल व्हॅन फिरुन लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या योजनांची माहीती जनतेला देणार आहे. यामध्ये ठेव, कर्ज, विमा, म्युच्युअल फंड आदींचा समावेश आहे. शुभारंभ प्रसंगी सीनियर मॅनेजर महेश तानावडे, शशांक विचारे, मार्केटिंग मॅनेजर साक्षी मयेकर, सेल्स मॅनेजर पल्लवी खानविलकर श्रावण धोंड तसेच लोकमान्यचे कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा