You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस कुडाळ शहर यांच्या वतीने किल्ले बनविणे स्पर्धेचे परीक्षण २१ नोव्हेंबर रोजी…

राष्ट्रवादी काँग्रेस कुडाळ शहर यांच्या वतीने किल्ले बनविणे स्पर्धेचे परीक्षण २१ नोव्हेंबर रोजी…

राष्ट्रवादी काँग्रेस कुडाळ शहर यांच्या वतीने किल्ले बनविणे स्पर्धेचे परीक्षण २१ नोव्हेंबर रोजी…

कुडाळ

राष्ट्रवादी काँग्रेस कुडाळ शहर यांच्या वतीने किल्ले बनविणे स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे परीक्षण मंगळवार, २१ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. तर अंतिम निकाल २२ नोव्हेंबर रोजी होणार असून बक्षीस, ट्रॉफी, प्रमाणपत्र वितरण होईल. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ३ हजार २३ रुपये रोख, चषक आणि सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक २ हजार २३ रू. तृतीय क्रमांक १ हजार २३ तसेच सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल.

अधिक माहितीसाठी :
ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर : ९७३०३३१५१५
शहर अध्यक्ष युवक : प्रथमेश माने, (८४३२३०५०९०)
शहर उपाध्यक्ष : (राष्ट्रवादी बेसिक) विराज बांदेकर ७०५८३२३२९९ यांच्याशी संपर्क साधावा.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा