You are currently viewing वीज महावितरण यांच्या निष्काळजीपणा मुळे तीन म्हैशीना वीजेचा शाॅक

वीज महावितरण यांच्या निष्काळजीपणा मुळे तीन म्हैशीना वीजेचा शाॅक

वीज महावितरण यांच्या निष्काळजीपणा मुळे तीन म्हैशीना वीजेचा शाॅक

दोन म्हैशीचा मृत्यू एक गंभीर; अडीच लाखांचे नुकसान

दोडामार्ग

दोडामार्ग नजीक चंद्रकांत बाबली शिरोडकर यांच्या शेतात रविवारी सकाळी चरायला सोडलेल्या म्हैशीना शेतात पडलेल्या वीज वाहिन्यांचा विधुत प्रवाह तीन म्हैशीना लागून यातील दोन म्हैशीचा जाग्यावर मृत्यू झाला तर एक वीजेच्या धक्काने जायबंदी झाली.शिरोडकर यांचे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच वीज कर्मचारी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पडलेल्या वाहिन्यांच्या वीज पुरवठा खंडित केला होता.पण रस्त्यावर वीज वाहिन्यांवर टाकलेल्या केबल मुळे वीज वाहिन्या खाली गार्डला स्पर्श होऊन वीज प्रवाह सुरू होऊन ही घटना घडली असा दावा वीज कर्मचारी यांनी केला आहे.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + ten =