You are currently viewing घोटगे येथें २३ रोजी भजन स्पर्धा

घोटगे येथें २३ रोजी भजन स्पर्धा

घोटगे येथें २३ रोजी भजन स्पर्धा

सलग १९ व्या वर्षी होतेय स्पर्धा, सहभागी होण्याचे आवाहन

दोडामार्ग

श्री देवी सातेरी धारेश्वर देवस्थानच्या हरिनाम सप्ताहानिमित्त घोटगे ग्रामस्थ आयोजित दिनांक २३ नोव्हेंबर रोजी भव्य दिव्य अशा भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. गेली १९ वर्ष ही भजन स्पर्धा चालू आहे अनेक भजनी बुवा आपल्या सुमधुर स्वरातून भजन प्रेमींना मंत्रमुग्ध करून टाकतात त्यामुळेच कार्तिकी एकादशीला संपूर्ण परिसर भक्तीसागरात तल्लीन होत असतो.

या वर्षीच्या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ७००० रुपये श्री.शिवराम लक्ष्मण दळवी द्वितीय पारितोषिक ५००० रुपये श्री.बाळा अर्जुन दळवी तृतीय पारितोषिक ३००० रुपये श्री.सोनू मोहन दळवी उत्तेजनार्थ पारितोषिक श्री.संदीप भिकाजी दळवी तर उत्कृष्ट हार्मोनियम वादक १००० रुपये श्री.साईश विजय दळवी उत्कृष्ट तबला वादक १००० रुपये श्री. विनय भगवान दळवी उत्कृष्ट गायक १००० रुपये श्री.जनार्दन गणेश सुतार शिस्तबद्ध संघ १००० रुपये श्री.सुधीर आबा दळवी यांच्या कडून पुरस्कृत करण्यात आली आहे तर सर्व स्पर्धकांना अल्पोपहाराची व्यवस्था प्रियांका शंकर दळवी व सेजल शंकर दळवी यांनी केली आहे. स्पर्धेच्या नियमावली साठी किंवा इतर माहिती साठी संदीप दळवी ९४२१२६५२४२ जनार्दन सुतार ९४२०२६२५२९ गोसावी सर ९१६८३२१३१४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन घोटगे ग्रामस्थांनी केले आहे.

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =