You are currently viewing कलमठ अंगण रांगोळी स्पर्धेत अंकिता चिंदरकर प्रथम

कलमठ अंगण रांगोळी स्पर्धेत अंकिता चिंदरकर प्रथम

कलमठ अंगण रांगोळी स्पर्धेत अंकिता चिंदरकर प्रथम…!

कणकवली

दीपावली निमित्त संदिप मेस्त्री मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या अंगण रांगोळी स्पर्धेत प्रथम अंकिता चिंदरकर ,द्वितीय वैदेही गुरव, तृतीय क्रमांक आरती वायंगणकर, उत्तेजनार्थ किमया हिंदळेकर व दीक्षा नांदगावकर यांनी क्रमांक प्राप्त केला. दरवर्षी प्रमाणे आयोजित केलेल्या अंगण रांगोळी स्पर्धेत ४१ स्पर्धकांनी सहभाग दर्शवला प्रथम आलेल्या ५ स्पर्धकांना सन्मान चिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी सरपंच संदिप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, गुरू वर्देकर, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया मेस्त्री,नितीन पवार, स्वाती नारकर, आबा कोरगावकर, बाबू नारकर, समीर ठाकूर, स्वरूप कोरगावकर, समीर कवठनकर,प्रवीण सावंत, मिलिंद चिंदरकर, नाना गोठणकर उपस्थित होते स्पर्धेचे परीक्षण प्रवीण चिंदरकर केले.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा