You are currently viewing दादरच्या श्री शिवाजी मंदिरात उजळली स्वरांची दीप संध्या

दादरच्या श्री शिवाजी मंदिरात उजळली स्वरांची दीप संध्या

*आनंदगंधर्व आनंद भाटे आणि आर्या आंबेकर यांच्या गायनाने रसिक झाले तृप्त!*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

दीपावली पाडव्यानिमित्त आकाश भडसावळेंच्या ‘सवाईगंधर्व’ संस्थेने आयोजित केलेल्या दीप संध्या कार्यक्रमाने दादरकरांच्या दिवाळीची संध्याकाळ उजळून निघाली. प्रसिद्ध पार्श्वगायिका आर्या आंबेकर आणि आनंदगंधर्व पंडित आनंद भाटे यांच्या गायकीचे एकत्रित दर्शन यावेळी रसिकांना घडले. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी केले. या तीन कलाकारांना एकाच वेळी रंगमंचावर आणण्याचे धाडस करून सवाईगंधर्व संस्थेने एक वेगळीच स्वरदीप संध्याकाळ साजरी केली, जी रसिकांनी नाट्यगृह तुडुंब भरवून अक्षरशः डोक्यावर घेतली.

 

कार्यक्रमात इंद्रायणी काठी, बोलावा विठ्ठल, झाले युवतीमना सारखी अभंग-नाट्यगीते तर होतीच; पण त्याचबरोबर कितीदा नव्याने तुला आठवावे सारखी प्रसिद्ध चित्रगीते आणि तुला पाहते रे, आई कुठे काय करते या मालिकांची शीर्षकगीते असे विविध प्रकार हाताळले गेले. ‘आर्या आंबेकर अँड आनंद भाटे लाईव्ह’ असे शीर्षक या दीप संध्येस दिले होते जे खऱ्या अर्थाने सार्थक झाले.

 

कार्यक्रमाचे निवेदक अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी केलेले हसत खेळत निवेदन आणि त्यांच्या कविता अर्थातच या कार्यक्रमाला चार चाँद लावून गेल्या. या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती आकाश भडसावळे यांची होती तर व्यवस्थापनाची बाजू सूत्रधार राकेश तळगावकर, प्रशांत माणगावकर या जोडगोळीने सांभाळली. नेपथ्य रचना संदीप येवले यांनी आणि सूत्रसंचालन तपस्या नेवे यांनी केले. मटा कल्चर क्लब, जाई काजळ, व्यास क्रिएशन्स यांचे कार्यक्रमास प्रायोजकत्व लाभले होते.

 

 

*संवाद मिडिया*

 

💥 *”रेन्बो हिल्स” ची खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”..💥🏬*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨

 

मळगाव-कुंभार्ली🏕️ येथील ️ रेरा ॲक्ट📜 नुसार मान्यता📃 असलेल्या न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠 यांच्या “रेन्बो हिल्स🌈” मध्ये ग्राहकांसाठी🥰 आम्ही देतोय खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”…!🚩💥🤩

 

👉 स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि GST फ्री… फ्री… फ्री…!!!

 

🔸 बँक मान्यता प्राप्त प्रोजेक्ट,

🔹सॅम्पल सदनिका रेडी,

🔸गृह कर्जाची सुविधा,

🔹दिलेल्या वेळेच्या अगोदर पझेशन…!

 

🛑रेरा नं. P52900022211

 

फक्त ५१ हजारात आपल्या स्वप्नातील घर बुक 💰 करा..🤟

 

🏚️New Max Developers🏘️

यांचा चौथा महत्त्वकांक्षी प्रकल्प

🌈”रेन्बो हिल्स”🏞️

 

🛑आम्ही मळगाव येथे देतोय:-

👉1RK फ्लॅट्स फक्त १५.५० लाख

👉1BHK फ्लॅट्स फक्त १९.५० लाख

👉2 BHK फ्लॅट्स फक्त २५.५० लाख

 

👉तात्काळ बुकिंग📃 केल्यास अजून ५० हजाराची💰 सवलत…! तर ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी..🗓️!

 

मग वाट कसली बघताय..!🤔 ५१ हजार 💰 रुपये द्या..! आणि आपला हक्काचा 🏦 फ्लॅट🏢 तात्काळ बुक करा…!🔖

 

🛑आमची वैशिष्ट्ये:-👇

 

♦️सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर…!🗣️

♦️मुंबई-गोवा महामार्ग अवघ्या पाच मिनिटावर…!🛣️

♦️सावंतवाडी बाजारपेठ पाच किलोमीटरवर…!🛍️

♦️निसर्गरम्य आणि शांत वातावरणात राहण्याचा आनंद.!🌴

♦️उच्च प्रतीचे बांधकाम आणि सुसज्ज इमारती…🏢

 

🏡आमचा पत्ता:-

सावंतवाडी रेल्वेस्टेशन जवळ, शालू हॉटेलच्या बाजूला, कुंभार्ली-मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

📲संपर्क:-

9653693804 / 8104829770

 

*YouTube Link👇*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =