You are currently viewing तळवडेत २१ नोव्हेंबरला खुली ग्रुप व सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन…

तळवडेत २१ नोव्हेंबरला खुली ग्रुप व सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन…

तळवडेत २१ नोव्हेंबरला खुली ग्रुप व सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन…

सावंतवाडी

म्हाळाई देवी कला क्रीडा मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने दिवाळीनिमित्त खुली ग्रुप डान्स व सोलो डान्स स्पर्धेचे आयोजिन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २१ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता श्री म्हाळाईदेवी विद्यामंदिर शाळा नं.९ तळवडे-म्हाळाईवाडी येथे होणार आहे. यात ग्रुप डान्स साठी प्रवेश फी ४०० व सोलो डान्स साठी प्रवेश फी २०० रुपये ठेवण्यात आली आहे.
या स्पर्धेत ग्रुप डान्स साठी प्रथम पारितोषिक ७०००, द्वितीय ५०००, तृतीया ३००० व उत्तेजनार्थ १००० ठेवण्यात आले असून सोलो डान्स साठी प्रथम पारितोषिक ५०००, द्वितीय ३०००, तृतीया १५०० व उत्तेजनार्थ ५०० रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. नोंदणीची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर असून स्पर्धेचे ठिकाण श्री म्हाळाईदेवी विद्यामंदिर शाळा नं.९ तळवडे-म्हाळाईवाडी. इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. महेश लोके ९५५२०४६३८७, संजय आचरेकर ९४२२५४५४३८, सुशांत गावडे ९४२३९४२२६०, कृष्णकांत मालवणकर ९८५०१०४८६०, श्याम हरमलकर ८६००४३००२९

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा