You are currently viewing अक्षर ग्राफिक्सचे मालक अभय वाटवे यांचे निधन

अक्षर ग्राफिक्सचे मालक अभय वाटवे यांचे निधन

अक्षर ग्राफिक्सचे मालक अभय वाटवे यांचे निधन

सावंतवाडी

सबनीसवाडा येथील रहिवासी अक्षर ग्राफिक्सचे मालक अभय प्रभाकर वाटवे (४४) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,वडील असा परिवार आहे.समुपदेशन केंद्रातील अर्पिता वाटवे यांचे ते पती होत‌.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा