You are currently viewing लोकसभा विधानसभा महायुतीने एकत्रित लढणार – श्रीकांत भारतीय

लोकसभा विधानसभा महायुतीने एकत्रित लढणार – श्रीकांत भारतीय

लोकसभा विधानसभा महायुतीने एकत्रित लढणार – श्रीकांत भारतीय

सावंतवाडी विधानसभेची जागा व उमेदवारी कोणाला निवडणुकी आधी स्पष्ट होईल..

सावंतवाडी

लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वाखाली महायुतीने एकत्र लढणार आहोत, त्यामुळे सावंतवाडी विधानसभेची जागा आणि उमेदवारी कोणाला हे जेव्हा तेव्हा स्पष्ठ होणार आहे सध्यातरी आमचा लक्ष हा २०२४ च्या लोकसभेवर केंद्रीत असल्याचे स्पष्टीकरण भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्रीकांत भारतीय यांनी आज येथे दिले.

तर अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे आणखीन आत्मविश्वास वाढला असून मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभेत महाविजय प्राप्त करु असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजीत देसाई, दिलीप भालेकर केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा