You are currently viewing आरक्षण न मिळालेल्या समाजाला 50 टक्के वरुन 90 टक्के पर्यंत आरक्षण देऊन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रश्न मार्गी लावावा…

आरक्षण न मिळालेल्या समाजाला 50 टक्के वरुन 90 टक्के पर्यंत आरक्षण देऊन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रश्न मार्गी लावावा…

आरक्षण न मिळालेल्या समाजाला 50 टक्के वरुन 90 टक्के पर्यंत आरक्षण देऊन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रश्न मार्गी लावावा…

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी केली मागणी

सावंतवाडी

महाराष्ट्रातील विविध समाजातील जातीना आरक्षण न मिळालेल्या समाजाला लोकसभा व राज्यसभेमध्ये विधेयक आणुन लोकप्रतिनिधींनी देशांमध्ये विविध समाजाचे ऐक्य राहण्यासाठी संमत करा अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी केली आहे

केंद्र सरकार व राज्य सरकारने सर्व पक्षातील राजकीय लोकप्रतिनिधी एकत्र येऊन सर्व समाजातील व्यक्तींना आरक्षण देऊन देशाच्या हितासाठी तसेच देशाच्या सीमेवरती भारत देशाचे संरक्षण करण्यासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून या भारतभूमीचे सैनिक रक्षण करत आहेत*

*त्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी वेगवेगळ्या समाजामध्ये द्वेषाची भावना होऊ नये म्हणून 50 टक्के वरुन 90 टक्के पर्यंत आरक्षण देऊन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना हा प्रश्न मार्गी लावावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र मसूरकर यांनी केले आहे*

*जे सर्व जातीतील आरक्षण मिळावे म्हणून आंदोलनाचे देशात व राज्यात चालू आहे वेगवेगळ्या समाजामध्ये द्वेषाची भावना तसेच तंग वातावरण राज्यांमध्ये सुरू आहे*

*यासाठी सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी देशाचे ऐक्य राहण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा लोकसभा व राज्यसभा सभेमध्ये सर्व पक्षातील लोकप्रतिनिधी एकत्र कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता 50 टक्के वरुन आता 90% वेगवेगळ्या उर्वरित आरक्षण न मिळालेल्या समाजाला आरक्षण देऊन हा प्रश्न भारत भूमीच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवरती संरक्षण करणाऱ्या सैनिकाचे मनोबल वाढवण्यासाठी एक तर देशाच्या परदेशातील शत्रू वरती सैनिक लढत आहेत राज्य सरकार व केंद्र सरकारने आरक्षण देऊन तातडीने हा प्रश्न सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवावा*

*लोकसभेत व राज्यसभेमध्ये ज्या पक्षाचे लोकप्रतिनिधी हा आरक्षणाचा प्रश्न गांभीरतेने सोडवत नसतील*

*त्यामध्ये राजकारण आणत असतील त्या लोकप्रतिनिधींना एक दिवस देशाच्या सीमेवरती भारत भूमीचे रक्षण करण्यासाठी सैनिकांसारखे रक्षण करताना सीमेवरती जाऊन रक्षण करून दाखवावे ज्या पक्षातील लोकप्रतिनिधी या आरक्षणामध्ये राजकारण करत असतील त्यांनी पाकिस्तान व चीन देशाच्या लोकप्रतिनिधी म्हणून भारतभूमीतून त्या देशात चालते व्हावे असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिला आहे*

,1992 या साली सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी संस्थांचे राजे श्रीमंत शिवराम राजे भोसले माजी आमदार यांनी माझ्याशी संवाद साधत असताना त्या काळामध्ये वेगवेगळ्या जाती कशा निर्माण झाल्या याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांना सांगण्यात आली तरी सर्व जातीमधील व्यक्ती मूळ शेतकरी असून काही शेतकरी शेती पिकवल्यानंतर या गावातून दुसऱ्या गावांमध्ये धान्य विकण्यासाठी जात होते त्यांची जात ही वैश्य समाज म्हणून संबोधले गेले*

*काही शेतकरी युद्धावरती युद्ध खेळण्यासाठी गेले त्यांची जात क्षत्रिय मराठा म्हणून संबोधण्यात आली काही शेतकरी मच्छीमार करायला गेले त्यांची जात गाभिब म्हणून संबोधण्यात आली काही शेतकऱ्यांनी सुवर्ण व्यवसाय केला त्यांची जात दैवेद्य ब्राह्मण असे संबोधण्यात आली*

*वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या जाती वेगवेगळ्या व्यवसायातून संबोधण्यात आल्यात यामुळे वेगवेगळ्या जातीतील आडनावे यामध्ये साम्य असते अशा प्रकारे सगळी माहिती सावंतवाडी संस्थांचे श्रीमंत शिवराम राजे भोसले यांनी मसूरकर यांना जाती कशाप्रकारे निर्माण झाल्या 1992 साली राजवाड्यामध्ये राजेसाहेब व मसूरकर यांच्या चर्चेवेळी सांगण्यात आले*

*श्रीमंत शिवराम राजे भोसले यांच्याकडून मला आदर्शाचे धडे तसेच सामाजिक कार्याचे धडे तसेच संस्कार श्रीमंत राजे साहेबांकडून मिळाले यासाठी सर्वांनी जातपात एकत्र माणूस देशाच्या रक्षणासाठी व देशाच्या सीमेवरती सैनिक शत्रूशी लढत आहे त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी ऐक्य राहिले पाहिजे*

*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस*
*सोन्या चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी*
*उभाबाजार सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*मोबा. ९४२२४३५७६०*

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 2 =