You are currently viewing कलादान हा कोकणच्या दशावतार कलेला मिळालेला पुरस्कार – यशवंत तेंडोलकर

कलादान हा कोकणच्या दशावतार कलेला मिळालेला पुरस्कार – यशवंत तेंडोलकर

कलादान हा कोकणच्या दशावतार कलेला मिळालेला पुरस्कार – यशवंत तेंडोलकर

वेंगुर्ला

महाराष्ट्र शासनाकडून जाहीर झालेला कलादान राज्य सांस्कृतिक पुरस्कार हा केवळ माझा नसून कोकणच्या दशावतार कलेला मिळालेला पुरस्कार असल्याचे तेंडोली येथील ज्येष्ठ दशावतार कलाकार यशवंत तेंडोलकर यांनी सत्काराप्रसंगी सांगितले.

महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा २०२३ चा कलादान राज्य सांस्कृतिक पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातील ज्येष्ठ दशावतार कलाकार यशवंत रघुनाथ तेंडोलकर यांना नुकताच जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली असून लवकरच मान्यवरांच्या हस्ते मुंबईमध्ये या पुरस्काराचा वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

या जाहीर झालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने वेंगुर्ला येथील नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळाच्यावतीने यशवंत तेंडोलकर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन नाईक मोचेमाडकर मंडळाचे संचालक तुषार नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल, नाईक दशावतार मंडळाचे कलाकार निलेश नाईक, घनःश्याम पालव उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*
*🏘️ A to Z बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*

*प्रोप्रा – राजू मानकर*

*संपर्क 👇*
*📲 मो.9422435601 | 9225784966 | 9561344739*

*💫चिरा, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विटा, डबर योग्य दरात मिळेल. काँक्रीट हाॅट मिक्सर, रोड रोलर, जे.सी.बी. जॅक, स्पॅन भाड्याने मिळेल*

*💫सेंट्रींग प्लेट मिळतील.*

*🚰बांधकामासाठी लागणारे पाणी कामावर पोच मिळेल.*

*💫🚗 🚚कार व टेम्पो भाड्याने मिळेल*

*🏡आर.सी.सी. व लोड बेअरींग बंगल्यांची कामे करून मिळतील.*

*🏬सना कॉम्प्लेक्स, आचरा रोड, पोस्ट ऑफिस समोर, कणकवली*

*☎️ ऑफिस*
*9604180156 / 7350288777*
*9225784966*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 14 =