मनोज जरांगे पाटील लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेणार सभा
कुडाळत आज नियोजन बैठकीचे आयोजन
कुडाळ
पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे तरी या संदर्भात नियोजन करायचे आहे.या नियोजनासाठी कुडाळ तालुक्याची बैठक आज १६ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ४:०० वाजता मराठा समाज हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.तरी सर्व समाज बांधव भगिनी आणि सक्रिय कार्यकर्ते यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन सुंदर सावंत, तालुकाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ कुडाळ ॲड. सुहास सावंत, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांनी केले आहे
*संवाद मीडिया*
*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*
*💎एस.पी.बोअरवेल💎*
*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*
💁♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*
*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*
*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*
*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*