You are currently viewing शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांच्या विरोधातील  आक्षेपार्ह बॅनर पोलिसांनी हटवले

शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांच्या विरोधातील आक्षेपार्ह बॅनर पोलिसांनी हटवले

शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांच्या विरोधातील आक्षेपार्ह बॅनर पोलिसांनी हटवले

दोडामार्ग

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात दोडामार्ग तालुक्यात आक्षेपार्ह बॅनर लावण्यात आले होते. याबाबत शिवसेना
दोडामार्ग शहरप्रमुख योगेश महाले यांनी दोडामार्ग पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज करत हे बॅनर तात्काळ हटवण्याची मागणी केली होती. अखेर
पोलीस प्रशासनाने याची दखल घेत हे आक्षेपार्ह बॅनर तात्काळ हटवले आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात आणि दोडामार्ग शहर आडाळी एमआआयडीसी ‘भाई, आता याठिकाणी तुम्ही थांबा’ असे हेडिंग बॅनर आणि
असलेले ना. केसरकर यांच्या सवाल कारकिर्दीवर उपस्थित करणारे बॅनर काल रात्री अज्ञाताकडून लावण्यात आले होते. या बॅनरची चर्चा संपूर्ण
दोडामार्ग तालुक्यात सुरु होती. दरम्यान याबाबत दोडामार्ग शिवसेना शहरप्रमुख योगेश महाले यांनी दोडामार्ग पोलीस स्टेशनला निवेदन देत हे बॅनर हटवण्याची मागणी केली होती. त्यानुसार तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी हे बॅनर तात्काळ हटवले. मात्र हे बॅनर नक्की कोणी लावले? याबाबत उलट सुलट चर्चा रंगत असून दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्याशी संपर्क साधला असता आपण
बाहेरगावी असून उद्या दोडामार्गात आल्यानंतर
याबाबत आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × two =