You are currently viewing मोती तलाव येथे पाच धूम स्टाईल बाईक स्वारांवर कारवाई; न्यायालयात करणार आज हजर

मोती तलाव येथे पाच धूम स्टाईल बाईक स्वारांवर कारवाई; न्यायालयात करणार आज हजर

मोती तलाव येथे पाच धूम स्टाईल बाईक स्वारांवर कारवाई; न्यायालयात करणार आज हजर

राजू मसुरकर यांच्या मागणीची दखल; पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई

सावंतवाडी

येथील शहरात मोती तलाव येते दिवाळीनिमित्त पाच धूम स्टाईल बाईक स्वारांवर काल रात्री कारवाई करण्यात आली आहे. त्या गाड्या जप्त करून येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून आज त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.

दिवाळीनिमित्त मोती तलाव परिसरात मोठ्या संख्येने धूम स्टाईल बाईक स्वार हे गाडी चालवत असतात त्यामुळे पोलिसांनी लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी जीवनरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन काल पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलीस सुनील नाईक, पोलीस साटेलकर,मयूर सावंत यांनी केली.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा