You are currently viewing शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या बाल दिनाच्या शुभेच्छा..!  

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या बाल दिनाच्या शुभेच्छा..!  

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या बाल दिनाच्या शुभेच्छा..!

सावंतवाडी

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज बालदिनानिमित्त तमाम बालकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

राज्यभरातील शाळांना सुट्टी असल्याने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या कार्यालयात प्रातिधनिक स्वरूपात बालदिन साजरा केला.
या कार्यक्रमाची एक भाग्योदय विद्यार्थिनी ठरली आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल आरोस दांडेलीची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कुमारी श्रेया श्रीकृष्ण खोत.
यावेळी शिक्षण मंत्र्री केसरकर यांनी राज्यभरातील विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − six =