You are currently viewing “दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा”

“दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*“दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा”*

 

दीपावली मोठा सण आनंदाला उधाण

भेदाभेद जाती विसरून सर्वच जनIIधृII

नर्क चतुर्दशी पाडवा लक्ष्मीपूजन

धनतेरस भाऊबीज देवतांचे पूजन

मंगलमय समय मन होई प्रसन्नII1II

पशुधनांचे सन्मान सृष्टीचे पूजन

कृषीवल करती धान्याची साठवण

सर्वांना सुगीचे दिवस आनंदी आनंदII2II

आकाश कंदील उजळती तेज गगन

दीपोत्सव थंड हवा वातावरण प्रसन्न

रंगीबेरंगी रांगोळ्यांचे घडे चितारणII3II

फटाके आतषबाजी घरोघरी मिष्टान्न

सणा निमित्त परिधानती वस्त्रे नवीन

संस्कृती संगीत रोषणाई खुलवी जीवनII4II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.

Cell.9373811677.

 

 

*संवाद मिडिया*

 

*”महालक्ष्मी तथास्तु मॉल” ची दिपावली स्पेशल ऑफर्स*

 

*Advt Link👇*

————————————————–

 

यंदाची 🪔 *दिवाळी करा अजून स्पेशल*… 🎊🏮खरेदी करा..🛍️🔯 *महालक्ष्मी तथास्तु मॉल*🔯…मधून आपल्या प्रियजन आणि आप्तेष्टांसाठी खास आकर्षक वस्तू..🎁

 

एवढेच नाही तर *खरेदी सोबत मिळवा फ्री भेट वस्तू*..🎁🎊

 

*💥दिपावली स्पेशल ऑफर्स💥*

 

♦️ रू. १००० च्या खरेदीवर कॅडबरी सेलीब्रेशन फ्री🍫

♦️रू. २००० च्या खरेदीवर बेडशीट फ्री🛏️

♦️ रू. ३००० च्या खरेदीवर लंच बॉक्स फ्री🍱

♦️ रू. ५००० च्या खरेदीवर वॉटर जग फ्री🍶

♦️रू. १०००० च्या खरेदीवर डिनर सेट फ्री🍽️

♦️रू. १५००० च्या खरेदीवर साडी व बांगड्या फ्री🥻🚑

♦️रू. २०००० च्या खरेदीवर साडी व नेकलेस फ्री📿

 

👉 *‼️ऑफर २१ नोव्हेंबर पर्यंत मर्यादित‼️*

 

🎴आमचा पत्ता:- आदित्य बिझनेस सेंटर , पहिला व दुसरा मजला, गांधी चौक, सावंतवाडी

 

📱9860259376/ 9226249376

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + sixteen =