You are currently viewing दिवाळी त्यांच्या साठी…

दिवाळी त्यांच्या साठी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा .सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दिवाळी त्यांच्या साठी…*

 

जरा आजूबाजू पहा आणि उघडा हो डोळे

अर्ध नग्न अर्ध पोटी जीव फिरती कोवळे

नाही छप्पर हो माथी फाटकीच नातीगोती

दारिद्र्य नि अज्ञानाने होई आयुष्याची माती…

 

दोष कोणाचा ना कळे जीव पहा होरपळे

पोटासाठी वणवण आयु कणकण जळे

नाही कपडेही धड आयुष्याची परवड

पाहताच अशी बाळे ओली पापणीची कड…

 

आम्ही राहतो सुखात डोळा कातडे ओढतो

कृतीशून्य आम्ही सारे फक्त गळाच काढतो

हात उठतच नाही आम्हा सुटेना हो लोभ

जरा जळू द्या अंतर मनी उठू द्या ना क्षोभ…

 

जन्म घ्यावा कुणी कुठे झोपडीत महालात

कोण कुठे कसा जाई नाही काहीच हातात

परआत्मा तृप्त करा आनंदाची परिसीमा

सुख अंतरात्म्याला नि पुण्य येई बघा कामा…

 

करंगळीने आपुल्या जर सुखी होई कोणी

काय जाते हो आपुले? जरा घ्या ना तुम्ही ध्यानी

करा कल्पना स्वत:ची वेळ येऊ नये अशी

दिवाळीला ठरवून त्यांना देऊ या ना खुशी..

 

हात उचला उचला करा करा दानधर्म

दान करता करता उजळेल पहा कर्म

बघू हसरे चेहरे उजळती दिशा दाही

दान पुण्यकर्म थोर सारे देती बघा ग्वाही…

 

 

प्रा.सौ.सुमती पवार UK

(9763605642)

 

 

*संवाद मिडिया*

 

*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*

 

*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*

 

*💁🏻‍♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻‍♂️*

 

*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !

 

*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍

 

फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*

 

♦️ *आमची वैशिष्ट्ये*

▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम

▪️8 मजली इमारत

▪️कव्हर टेरेस

▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट

▪️प्रशस्त लॉबी

▪️24 तास पाण्याची सोय

▪️सीसीटीव्ही एरिया

▪️ओपन जीम

▪️अग्निसुरक्षा सिस्टीम

▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग

 

👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*

 

👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध

 

*मग, वाट कसली बघताय ?*

 

सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝

 

👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*

 

▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.

 

🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*

 

📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*

9730353333

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =