You are currently viewing ज्युनिअर राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत स्वानंदी सावंतला सुवर्णपदक

ज्युनिअर राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत स्वानंदी सावंतला सुवर्णपदक

ज्युनिअर राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत स्वानंदी सावंतला सुवर्णपदक

मालवण

सिंधू कन्या मूळ तळेरे आणि मसुरे गडगेरावाडी येथे आजोळ असलेल्या स्वानंदी संतोष सावंत या युवतीने सोळा वर्षाखालील तामिळनाडू कोइंबतूर येथील नेहरू स्टेडियम मध्ये तामिळनाडू ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने पार पडलेल्या ३८ व्या ज्युनिअर राष्ट्रीय शालेय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये ८० मीटर हर्डल्समध्ये ११.७३ सेकंदाचा वेळ घेत प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक पटकाविले. स्वानंदी सावंत ही या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत होती.
स्वानंदी सावंत ही उदयाचल हायस्कूल गोदरेज विक्रोळी इस्ट या प्रशालेमध्ये इयत्ता नववी मध्ये शिकत आहे. तिला प्रशिक्षक महणून वीरेंद्र यादव यांचे मार्गदर्शन लाभत आहे. याच स्पर्धेमध्ये तामिळनाडूच्या लतिका धरणे ११.७५ सेकंद रौप्य पदक तर महाराष्ट्राच्या स्वराली कुंडलेणेने १२.४२ सेकंद ब्रॉंझ पदक मिळवले. याच स्पर्धेमध्ये १८ वर्षाखालील मुलींच्या गटाच्या शंभर मीटर अडथळा शर्यतीत महाराष्ट्राच्या अलीझा मुल्लाला १४.३९ सेकंद रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्याच श्रावणी सांगलेने १४.५८ सेकंद वेळ देत ब्रॉंझपदक पटकावले. अठरा वर्षाखालील मुलांच्या गटाच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत संदीप दौडने १३.७९ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळविले. महाराष्ट्राच्या सैफ चाकेकर १३.९४ सेकंद वेळ देत रौप्य पदक मिळविले. वीस वर्षाखालील मुलांच्या गटाच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत महाराष्ट्राच्या दक्ष सुमेरपुरने १४.२३ सेकंद वेळ नोंदवून रौप्य पदक, नयन सरदेने १४.३० सेकंद वेळ देत ब्रॉंझपदक पटकावले.
स्वानंदी हिला यापूर्वी हर्डल्स स्पर्धेमध्ये जिल्हा, राज्य आणि नॅशनल स्पर्धांमध्ये ब्राँझ, सिल्व्हर, गोल्ड मेडल प्राप्त झाली आहेत. मुंबईमध्ये झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये तिने प्रथम क्रमांक प्राप्त केलाआहे. गतवर्षी गुवाहाटी येथे झालेल्या नॅशनल स्पर्धेमध्ये तिने ब्राँझ पदक पटकाविले होते. यावेळी स्वानंदी सावंत म्हणाली, भविष्यामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा आपला मानस आहे. यासाठी आपण कठोर मेहनत, परिश्रम घेत आहे. मिळालेल्या अशा अनेक संधींचा उपयोग करून या भूमीचे, आपल्या गावाचे, आई-वडिलांचे, मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे आणि संपूर्ण परिवाराचे नाव रोशन करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. स्वानंदी हिच्या या यशाबद्दल मसुरे, तळेरे गावातून तसेच मुंबई येथे ती शिकत असलेल्या शाळेतील शिक्षकांनी, पालकांनी, परिवाराने तिचे अभिनंदन केले आहे.

*संवाद मीडिया*

*🫧💦बराच ग्राहकांना विहीर व* *बोअरवेल खुदाई संदर्भात माहिती*नसते. त्यामुळे ब-याच बोअरवेल फेल होतात💦💧 यासाठी* 💧 *ग्राहकांनी बोअरवेल हे सप्टेंबर ते मे पर्यंत खुदाई करावी. व विहीर खुदाई*💦 *एप्रिल -ते – मे *महिन्यात* 💧 *करावी यासाठी अधिक माहीतीसाठी*
*आमच्याकडे संपर्क करावा*🫧.

▫️▫️ *मे श्रीराम बोअरवेल.* ▫️▫️
🔸१००% पाण्याची गॅरंटी🔸

*▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल*
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*

*▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल*.

*▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते.* *▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.*

*▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)*

*▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.*

*▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी.* *▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.*

*फायदे 👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.*

*▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो. *

*▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.*

*▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.*

*▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)*

*▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.*

*▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल *
*✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल:*

🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾 –

🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋

🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 – -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴

🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴

🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
*अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.

*श्रीराम बोअरवेल.*
– *🏨पत्ता : नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१०* – *📲7774851004*,
*📲*9420293799*
*📲*7768898659*
*📲7588570587*
*📲9422874647*

*🌐🛜Email -* shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/115014/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा