*प्रा.डॉ.मंगेश कराडांना जिवनगौरव पुरस्कार*
दहावा आंतरराष्ट्रीय समुद्रमंथन पुरस्कार; प्रा.डॉ. सुनिता कराड यांची हजेरी
मुंबईः
बे व्ह्यू डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल येथे भांडारकर पब्लिकेशन्सतर्फे आयोजित दहाव्या आंतरराष्ट्रीय “समुद्रमंथन’ पुरस्कार सोहळ्यात एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड यांना “जिवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच्यावतीने “एमआयटी एडीटी’ “मिटकॉम व आयसीटी’च्या संचालक प्रा.डॉ.सुनिता मंगेश कराड यांनी हा पुरस्कार स्विकारला.
याप्रसंगी, पश्चिम नेव्हल कमांडचे कमांडिंग इन चीफ ऍडमिरल दिनेश त्रिपाठी, माजी शिपिंग संचालक अमिताभ कुमार, आयएएस अधिकारी संजय भाटिया, भांडारकर प्रकाशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन विवेक भांडारकर आदी उपस्थित होते.
प्रा.डॉ.कराड यांना हा पुरस्कार एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या “महाराष्ट्र नौदल शिक्षण आणि प्रशिक्षण अकादमी’ (मॅनेट) या संस्थेच्या मरिन इंजिनिअरींग क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल देण्यात आला आहे. “मॅनेट’ ही सागरी तंत्रशिक्षण(मर्चेंट नेव्ही) क्षेत्रातील कौशल्य संस्था असून गेल्या 23 वर्षांपासून या क्षेत्रात अभिमानास्पद कार्य करत आहे. “मॅनेट’चे 4 हजारांहून माजी विद्यार्थी मर्चेंट नेव्ही क्षेत्रात विविध अधिकारी पदांवर कार्यरत आहेत. या पुरस्कारासाठी “मॅनेट’ची 100 टक्के प्लेसमेंटची हमी, शिप-इन-कॅम्पसची (एसआयसी) स्थापना करणारी आशियातील पहिली संस्था ही ओळख, कॅम्पसमधील ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या अन्य जागतिक दर्जाच्या सुविधा यांचा विचार करण्यात आला.
*प्रा.डॉ. कराडांवर शुभेच्छांचा वर्षाव*
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमृत काळातील चार मुख्य स्तंभ, सर्वसमावेशक विकास, उत्पादकता वाढवणे, ऊर्जा संक्रमण, हवामान कृती आणि सर्वांगिन विकास या गोष्टी समोर ठेवून समुद्रमंथन पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सागरी आणि लॉजिस्टिक उद्योगातील उत्कृष्ट योगदानाबद्दल “चतुर्दश रत्न’चे (14 रत्न) प्रतीक असलेल्या 14 संस्था श्रेणी आणि 5 विशेष वैयक्तिक श्रेणी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दिपावलीच्या पार्श्वभूमिवर हा प्रतिष्ठीत पुरस्कार मिळाल्यामुळे प्रा.डॉ.कराड यांच्यावर सर्वच क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव होत होत आहे.
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*