सक्रीय रुग्णांची संख्या 268
– जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 993 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 268 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 4 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 06/12/2020 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
1) देवगड – 37,
2) दोडामार्ग – 19,
3) कणकवली – 55,
4) कुडाळ – 62,
5) मालवण – 4,
6) सावंतवाडी – 50,
7) वैभववाडी – 6,
8) वेंगुर्ला – 35,
9) जिल्ह्याबाहेरील – 0