दोडामार्ग रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांना वेतन तसेच इतर सुविधा पुरवा….
अन्यथा शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल – बाबुराव धुरी यांचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन
दोडामार्ग
आरोग्याच्या बाबतीत अतिशय आवश्यक असलेले दोडामार्ग रुग्णालय सुरू राहावें यासाठी आरोग्याच्या सोयी सुविधा पुरवण्याची मागणी बाबुराव धुरी यांनी आरोग्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना निवेदन देत तालुक्याच्या आरोग्याच्या बाबतीत अतिशय आवश्यक असलेले हे रुग्णालय सुरू राहावें यासाठी आरोग्याच्या सोयी सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे. या निवेदनात त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन वेळीच अदा करणे, स्त्री रोग तज्ञ नेमणे, बालरोग तज्ञ नेमणे तसेच औषधांचा योग्य पुरवठा करणे, रुग्णवाहिकेवर कायमस्वरूपी चालक नेमणे आदी मागण्यांचा सामावेश आहे, तर शासनाच्या या अनागोंदी व आरोग्याला मारक असलेल्या कारभारावर टीका करताना शासनाला अच्छे दिन मिरवण्याची लाज शरम असेल तर आरोग्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे म्हटले आहे.
संवाद मीडिया*
🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧
*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*
*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*
● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗
*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁♂️त्वरित एक्स्चेंज
💁♂️लोन सुविधा उपलब्ध
*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे
📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*
📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*