You are currently viewing गडनदी वरील के.टी. बंधाऱ्यात पाणी अडवण्याबाबत ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने लघु पाटबंधारे विभागाला निवेदन सादर 

गडनदी वरील के.टी. बंधाऱ्यात पाणी अडवण्याबाबत ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने लघु पाटबंधारे विभागाला निवेदन सादर 

गडनदी वरील के.टी. बंधाऱ्यात पाणी अडवण्याबाबत ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने लघु पाटबंधारे विभागाला निवेदन सादर

कणकवली

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने लघु पाटबंधारे विभाग, सिंधुदुर्ग नगरी-ओरस. उपकार्यकारी अभियंता श्री. संदीप निखारे यांना कणकवली तालुक्यातील गड नदी वरील के.टी. बंधाऱ्यात पाणी अडवण्याबाबत संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस फारचं कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी आत्ताचं कमी झाली आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व के.टी. बंधाऱ्यात पाणी लवकरात लवकर अडवून पाण्याचा साठा केल्या मुळे एप्रिल, मे महिन्यात होणारा पाण्याचा दुष्काळ थोड्याफार प्रमाणात कमी होईल.
तसेच पाणी अडवण्यासाठी ज्या प्लेट वापरल्या जातात त्या चांगल्या दर्जाच्या असाव्यात जेणेकरून अडविलेले पाणी वाहून जाऊ नये. याची काळजी घेण्यात यावी. असे सुचविण्यात आले.
उपकार्यकारी अभियंता श्री संदीप निखारे यांच्याशी चर्चा करतेवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाण्याचा वापर केला जात नाही. अशी खंत व्यक्त केली. त्याचप्रमाणे आपल्या निवेदनाचा विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
निवेदन देतेवेळी उपस्थित लघु पाटबंधारे विभाग सिंधुदुर्ग नगरी कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. विजय खोचरे तसेच ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष श्री .संतोष नाईक तसेच जिल्हा सचिव श्री.अर्जुन परब उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663

प्रतिक्रिया व्यक्त करा