You are currently viewing डिपफेक व्हिडीओ पासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

डिपफेक व्हिडीओ पासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

*डिपफेक व्हिडीओ पासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी*

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – सध्या टेक्नालॉजी ही फार अत्याधुनिक झाली आहे त्याचा फायदा गुन्हेगार घेत असतात. असाच एक प्रकार म्हणजे डिपफेक व्हिीडीओ. नेमके यात आपल्याला प्रश्न पडला असेल की डिपफेक व्हिीडीओ म्हणजे नेमके काय? डिफ्फेक व्हिडीओ टेक्नॉलाजी म्हणजे आपले हुबेहुब व तंतोतंत असे बारीक सारीक डुप्लीकेट एक चुकीच्या पध्दतीने बनवलेले गेलेले व्हिडीओ याला बघून आपल्याला असे वाटेल की हा आपलाच व्हिडीओ आहे का नाही, आपल्याला ते समजणार सुध्दा नाही अशा पध्दतीने टेक्नॉलॉजीचा गैरवापर करुन हा डिपफेक व्हिीडीओ बनवला जातो. या डिपफेक व्हिीडीओ पध्दतीचे अनेक नागरीक बळी पडत आहे. सदरील प्रसंग हा आपल्यावर देखील होवू शकतो म्हणून नागरीकांनी आपले फेसबुक इन्स्टाग्राम अकौंट लॉक करावे व सोशल मिडीयावर फोटो टाकताना सदरील फोटोला देखील लॉक करावे किंवा त्या बाबतीत गोपनियता बाळगावी. अज्ञात व्यक्तींना आपण सोशल मिडीयावर कधीही पाहिलेले नसतांना देखील आपण त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतो व त्यांच्याशी आपण संवाद सुरु करतो हे देखील करणे आपल्याला कधी महागात पडू शकेल हे सांगता येत नाही. तसेच आपण आपल्या सुरक्षेसाठी आपले नाव गुगलेवर सर्च करावे आणि जर आपले फोटो किंवा व्हिडीओ कोणतीही वेबसाईट चुकीच्या पध्दतीने त्यांचा गैरवापर करीत असेल तर त्याची दखल घ्यावी व आपली फसवणूक होत असल्याचे वाटताच तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा