You are currently viewing सुपर स्टार न्हावेली कला क्रीडा मंडळ आयोजित खुली भव्य रस्सी खेच स्पर्धा

सुपर स्टार न्हावेली कला क्रीडा मंडळ आयोजित खुली भव्य रस्सी खेच स्पर्धा

सावंतवाडी

न्ह्यवेली येथे 12 डिसेंबरला र 600 कि. वजनी गट खुली रस्सी खेच स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.न्हावेली पार्सेकर वाडी येथे (ईश्वटी मंदिर जवळ ) ही स्पर्धा होणार आहे.

प्रथम पारितोषिक – रु 5000 आणि आकर्षक चषक

द्वितीय पारितोषिक – रु 3000 आणि आकर्षक चषक

बेस्ट 1st Man -रु 1000

बेस्ट Last Man- रु 1000

सहभागी स्पर्धकांनी

नाना नाईक -9421043148
अजय पार्सेकर -9405186529
समीर पार्सेकर -9404639963
राजाराम पार्सेकर -9423721304 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक खेळाडूला मास्क बंधनकारक राहील.
स्पर्धा सुरु करणाची वेळ दुपारी 2.30 राहील.
जर कोणाला कोणताही प्रकारचा आजार असेल (हृदय विकार, दमा,BP)आणि ह्या मुळे काही अनुचित प्रकार घडल्यास स्वतः टीम मालक आणि तो खेळाडू जबाबदार असेल ह्या साठी आयोजक जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
टीम Lots हे शुक्रवार दिनांक 11/12/2020 रोजी काढण्यात येतील त्या वेळी टीम मालक यांनी उपस्तित राहावे.
Lots च्या वेळी आपली एन्ट्री फी मंडळाकडे जमा करावी.
प्रत्येक टीम ने आपल्या मॅच च्या अगोदर 15 Min उपस्तित राहावे आणि याची नोंद मालकांनी घ्यावी
प्रत्येक टीम ने खेळाडूंचे वजन हे आपल्या मॅच च्या अगोदर आयोजकांच्या उपस्तितीत करून घ्यावे जर मॅच चालू असताना काही अनुचित आढळ्यास टीम बाद करण्यात येईल
Lots ची फी जर कोणाला Google Pay करायची असल्यास
9421043148 नारायण नाईक या नंबरवर कारवी. प्रवेश शुल्क 500 रुपये आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 10 =