You are currently viewing गुरुवर्य डॉ. न.म. जोशी सरांच्या मातुश्री कै. अन्नपूर्णा जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यात रंगलेले काव्यसंमेलन

गुरुवर्य डॉ. न.म. जोशी सरांच्या मातुश्री कै. अन्नपूर्णा जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यात रंगलेले काव्यसंमेलन

*गुरुवर्य डॉ. न.म. जोशी सरांच्या मातुश्री कै. अन्नपूर्णा जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यात रंगलेले काव्यसंमेलन*

पुणे:-

गीताधर्म मंडळ पुणे व अमरेंद्र भास्कर बाळकुमार साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने समाजसेविका व परीचारिका कै. अन्नपूर्णा जोशी यांच्या स्मरणार्थ पुण्यात ज्येष्ठ आणि निवडक कविवरांचे कवीसंमेलन
*माता , मातृभुमी व मातृभाषा या विषयावर आयोजित केले होते.*
या कार्यक्रमाच्या *अध्यक्षस्थानी प्रा. शैलजा कात्रे होत्या.*
*आयोजक मा. राजन लाखे यांनी अमरेंद्रभास्कर बालकुमार साहित्य संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती व आजच्या उपक्रमाबद्दल आपल्या प्रास्ताविका नंतर सौ. दिप्ती डोळे यांनी कै. अन्नपूर्णा जोशी यांच्या कर्तृत्ववान समाजकार्याची चरित्रात्मक माहिती दिली.*
*गीताधर्म मंडळाच्या शताब्दी वर्षाचे* *औचित्य साधून ही काव्यसुमनांजली*
*कै. अन्नपूर्णा ताई जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ वाहण्यात आली.*
*या अत्यन्त दर्जेदार काव्यसंमेनात* *ज्येष्ठ कविवर्य सर्वश्री रमण रणदिवे* *भावकवी वि.ग.सातपुते.* *अंजली कुलकर्णी* *दीपक करंदीकर , विजय सातपुते , चंचला काळे , ज्योत्स्ना चांदगुडे* *धनंजय* *तडवळकर , किरण जोशी , कविता* *क्षिरसागर , मृणालिनी कानिटकर यांनी आपल्या प्रसंगोचित विषयाला अनुसरून आपल्या काव्यरचना सादर केल्या.*
कै. अन्नपूर्णाताई जोशी यांचे सुपुत्र डॉ.. न.म.जोशी सरांनी सर्वांना धन्यवाद दिले. बी.आर. माडगूळकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता मेहंदळे यांनी केले..

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा