You are currently viewing गुरुवर्य डॉ. न.म. जोशी सरांच्या मातुश्री कै. अन्नपूर्णा जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यात रंगलेले काव्यसंमेलन

गुरुवर्य डॉ. न.म. जोशी सरांच्या मातुश्री कै. अन्नपूर्णा जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यात रंगलेले काव्यसंमेलन

पुणे:-

गीताधर्म मंडळ पुणे व अमरेंद्र भास्कर बाळकुमार साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने समाजसेविका व परीचारिका कै. अन्नपूर्णा जोशी यांच्या स्मरणार्थ पुण्यात ज्येष्ठ आणि निवडक कविवरांचे कवीसंमेलन माता , मातृभुमी व मातृभाषा या विषयावर आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शैलजा कात्रे होत्या.

आयोजक मा. राजन लाखे यांनी अमरेंद्रभास्कर बालकुमार साहित्य संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती व आजच्या उपक्रमाबद्दल आपल्या प्रास्ताविका नंतर सौ. दिप्ती डोळे यांनी कै. अन्नपूर्णा जोशी यांच्या कर्तृत्ववान समाजकार्याची चरित्रात्मक माहिती दिली.

गीताधर्म मंडळाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून ही काव्यसुमनांजली कै. अन्नपूर्णा ताई जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ वाहण्यात आली.

या अत्यन्त दर्जेदार काव्यसंमेनात ज्येष्ठ कविवर्य सर्वश्री रमण रणदिवे भावकवी वि.ग.सातपुते. अंजली कुलकर्णी, दीपक करंदीकर, विजय सातपुते, चंचला काळे, ज्योत्स्ना चांदगुडे, धनंजय तडवळकर, किरण जोशी, कविता क्षिरसागर, मृणालिनी कानिटकर यांनी आपल्या प्रसंगोचित विषयाला अनुसरून आपल्या काव्यरचना सादर केल्या.

कै. अन्नपूर्णाताई जोशी यांचे सुपुत्र डॉ.. न.म.जोशी सरांनी सर्वांना धन्यवाद दिले. बी.आर. माडगूळकर यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता मेहंदळे यांनी केले.

 

 

*संवाद मिडिया*

 

💥 *”रेन्बो हिल्स” ची खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”..💥🏬*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨

 

मळगाव-कुंभार्ली🏕️ येथील ️ रेरा ॲक्ट📜 नुसार मान्यता📃 असलेल्या न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠 यांच्या “रेन्बो हिल्स🌈” मध्ये ग्राहकांसाठी🥰 आम्ही देतोय खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”…!🚩💥🤩

 

👉 स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि GST फ्री… फ्री… फ्री…!!!

 

🔸 बँक मान्यता प्राप्त प्रोजेक्ट,

🔹सॅम्पल सदनिका रेडी,

🔸गृह कर्जाची सुविधा,

🔹दिलेल्या वेळेच्या अगोदर पझेशन…!

 

🛑रेरा नं. P52900022211

 

फक्त ५१ हजारात आपल्या स्वप्नातील घर बुक 💰 करा..🤟

 

🏚️New Max Developers🏘️

यांचा चौथा महत्त्वकांक्षी प्रकल्प

🌈”रेन्बो हिल्स”🏞️

 

🛑आम्ही मळगाव येथे देतोय:-

👉1RK फ्लॅट्स फक्त १५.५० लाख

👉1BHK फ्लॅट्स फक्त १९.५० लाख

👉2 BHK फ्लॅट्स फक्त २५.५० लाख

 

👉तात्काळ बुकिंग📃 केल्यास अजून ५० हजाराची💰 सवलत…! तर ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी..🗓️!

 

मग वाट कसली बघताय..!🤔 ५१ हजार 💰 रुपये द्या..! आणि आपला हक्काचा 🏦 फ्लॅट🏢 तात्काळ बुक करा…!🔖

 

🛑आमची वैशिष्ट्ये:-👇

 

♦️सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर…!🗣️

♦️मुंबई-गोवा महामार्ग अवघ्या पाच मिनिटावर…!🛣️

♦️सावंतवाडी बाजारपेठ पाच किलोमीटरवर…!🛍️

♦️निसर्गरम्य आणि शांत वातावरणात राहण्याचा आनंद.!🌴

♦️उच्च प्रतीचे बांधकाम आणि सुसज्ज इमारती…🏢

 

🏡आमचा पत्ता:-

सावंतवाडी रेल्वेस्टेशन जवळ, शालू हॉटेलच्या बाजूला, कुंभार्ली-मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

📲संपर्क:-

9653693804 / 8104829770

 

*YouTube Link👇*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा